शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गाडी कशी चालवता त्यावर ठरेल विम्याचा हप्ता; नव्या नियमांचा ग्राहकांना लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 06:30 IST

फ्लोटर मोटार विमा पॉलिसीचा हप्ता सामान्य पॉलिसीपेक्षा थोडासा अधिक असेल. मात्र, अनेक पॉलिसी घेण्याच्या कटकटीतून ग्राहकांची सुटका होईल.

नवी दिल्ली : आपण गाडी कशी आणि किती वेळ चालवतो त्यानुसार आता विम्याचा हप्ता ठरणार आहे. भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरणाने (इर्डा) ‘पे ॲज यू ड्राइव्ह’ आणि ‘पे हाऊ यू ड्राइव्ह’ यांसारख्या टेलिमॅटिक्सवर आधारित मोटार वाहन विमा संरक्षणास मंजुरी दिली आहे. यामुळे एकाच पॉलिसीत बाईक्स आणि कार यांना विमा संरक्षण मिळू शकणार आहे.

फ्लोटर मोटार विमा पॉलिसीचा हप्ता सामान्य पॉलिसीपेक्षा थोडासा अधिक असेल. मात्र, अनेक पॉलिसी घेण्याच्या कटकटीतून ग्राहकांची सुटका होईल. इर्डाने सामान्य विमा कंपन्यांना ३ नवे ॲड-ऑन जोडण्याची परवानगी दिली आहे. पे ॲज यू ड्राइव्ह, पे हाऊ यू ड्राइव्ह व फ्लोटर पॉलिसी हे ते ॲड-ऑन आहेत. नियमित वाहन चालविणारे तसेच एकापेक्षा जास्त वाहने असणारे यांना नव्या नियमांचा फायदा होईल, असे वाहन विमा तज्ज्ञ अश्विनी दुबे यांनी सांगितले.

‘नो क्लेम बोनस’चा लाभवर्षभरात कोणताही दावा न करणाऱ्या विमाधारकास कंपनीकडून ‘नो क्लेम बोनस’’ (एनसीबी) मिळतो. तो २० टक्क्यांपासून सुरू होतो. तेवढा हप्ता कमी होतो. किरकोळ खर्च असल्यास दावा करण्याचे टाळा. नाही तर पुढील वर्षी एनसीबीसाठी अपात्र ठराल.

नवीन बदल काय ?सामान्य विमा कंपन्यांच्या प्रचलित ‘मोटर ओन डॅमेज’ (ओडी) कवचाला तंत्रज्ञान-सक्षम पूरकतेची जोडजितके वाहन चालविले जाईल आणि वाहनधारकाच्या वाहन-चालनाच्या वर्तनावर आधारित विम्याचा दर ठरवला जाणारएकाच्याच मालकीची दुचाकी व कार असेल तर, अशा ग्राहकाला दोन्ही वाहनांसाठी फ्लोटर पॉलिसी तुलनेने सवलतीच्या दरात मिळणारविमा हप्त्याबाबत पारदर्शकता आणली जाणार.

टॅग्स :two wheelerटू व्हीलरfour wheelerफोर व्हीलर