शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
2
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
4
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
5
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
6
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
7
अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
8
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
9
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
10
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
11
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
12
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
13
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
14
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
15
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
16
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
17
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
18
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
19
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
20
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
Daily Top 2Weekly Top 5

चीनच्या रस्त्यावर टेस्लाच्या कारचा हाहाकार! VIDEO मध्ये पाहा धडकी भरवणारं दृष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 22:19 IST

टेस्ला मॉडेल Y, हाई स्पीडने धावताना आणि रस्त्यात येतील त्या वाहनांना धडक देताना दिसत आहे.

चीनमध्ये टेस्लाकारच्या रस्त्यावरील हाहाकाराचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. चीनच्या रस्त्यावर टेस्ला मॉडेल Y कार कशा पद्धतीने अचानकपणे नियंत्रणाबाहेर गेली हे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. यासंदर्भात टेस्लाने म्हटले आहे, की कार वेगात असताना कारचे ब्रेक लाइट चालू नव्हते. कारमधील डेटा दर्शवतो की, कार धावत असताना ब्रेकवर पाय ठेवल्याने कुठलीही अॅक्शन झाली नाही. मात्र, पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. हा व्हिडिओ Reddit वर शेअर करण्यात आला आहे. यात चीनच्या ग्वांगडोंगमधील अरुंद रस्त्यांवर इलेक्ट्रिक कार धावताना दिसत आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार ही घटना 5 नोव्हेंबरला दक्षीण प्रांतातील ग्वांगडोंग येथे घडली. यात एका बाइक स्वाराचा आणि एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता. या व्हिडिओमध्ये टेस्ला मॉडेल Y, हाई स्पीडने धावताना आणि रस्त्यात येतील त्या वाहनांना धडक देताना दिसत आहे. वाहनांना धडक दिल्यानंतर काही वेळाने ही कार थांबली.

टेस्लाच्या प्रतिमेला धक्का पोहोचण्याची शक्यता - सध्या चीनी पोलीस घटनेचा तपास करत आहेत. या घटनेनंतर, चीनच्या बाजारपेठेत टेस्लाच्या प्रतिमेस धक्का पोहोचू शकतो. अमेरिकेतील ईव्ही निर्माता कंपनी टेस्ला या प्रकरणाच्या तपासात मदत करत आहे. या घटनेचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. चालकाच्या कुटुंबातील एका एका सदस्याने म्हटले आहे, की ब्रेक पेडलमध्ये समस्या होती.

टेस्लाचे म्हणणे? -टेस्लानुसार, जेव्हा कार वेगात धावत होती, तेव्हा मॉडल Y चे ब्रेक लाइट्स सुरू नव्हते. यामुळे कार धावत असताना ब्रेकमध्ये कसल्याही प्रकारची अॅक्शन होत व्हती. मात्र, घटनेचा तपास केला जात आहे.

टॅग्स :Teslaटेस्लाelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरcarकारAutomobileवाहन