शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
2
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
3
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
4
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
5
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
6
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
7
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
8
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
9
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
10
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
11
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
12
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
13
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
14
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
15
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
16
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
17
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
18
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
19
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
20
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
Daily Top 2Weekly Top 5

टाटा सिएराचे सर्वात मोठे 'प्रतिस्पर्धक', किती आहे क्रेटा आन् सेल्टॉसची किंमत? कोणती कार सर्वात दमदार? जाणून घ्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 18:49 IST

tata sierra comparison with rivals hyundai creta and kia seltos price best five seater suvs

टाटा सिएरा (Tata Sierra) ही 2025 मध्ये भारतीय बाजारात लॉन्च होणारी मोस्ट अवेटेड एसयूवी ठरली आहे. ऑटो सेक्टरमध्ये गेल्या काही महिन्यांपासूनच या कारची प्रतीक्षा होती. या कारच्या लॉन्चिंगने ह्युंदाई क्रेटा (Hyundai Creta) आणि किआ सेल्टोस (Kia Seltos) चे टेन्शन वाढवले आहे. कारण टाटा सिएरा या दोन्ही लोकप्रिय कारला थेट टक्कर देत आहे.

सिएरा, क्रेटा की सेल्टोस? कोणती कार दमदार? -टाटा सिएरा रेट्रो डिझाइन आणि आधुनिक फीचर्ससह बाजारात आली आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 11.49 लाख रुपयांपासून सुरू होते. तिच्या इतर व्हेरिएंट्सच्या किमतीसंदर्भात अद्याप माहिती समोर आलेली नाही. तिच्या तुलनेत, ह्युंदाई क्रेटाची एक्स-शोरूम किंमत 10.73 लाख रुपयांपासून ते 20.20 लाख रुपयांपर्यंत जाते. याशिवया, किआ सेल्टोसची किंमत 10.79 लाख रुपयांपासून ते 19.81 लाख रुपयांपर्यंत जाते. या तीनही कारच्या आकारासंदर्भात बोलायचे झाल्यास, टाटा सिएरा ही ह्युंदाई क्रेटाच्या तुलनेत लांब आहे, मात्र किआ सेल्टोस सर्वात लांब कार आहे. मात्र, टाटा सिएराचा विचार करता ही कार, या सेगमेंटमधील सर्वात रुंद (चौडी) आणि सर्वात उंच कार आहे.

सिएरामध्ये सर्वाधिक व्हीलबेस मिळतो, यामुळे केबिनमध्ये भरपूर जागा मिळते. या एसयूव्ही सेगमेंटमध्ये साधारणपणे 400-500 लीटरचा बूट स्पेस मिळतो, मात्र टाटा सिएराचा बूट स्पेस 622 लीटरचा आहे. यामुळे ही कार या सेगमेंटमध्ये आघाडीवर जाते.

महत्वाचे म्हणजे, टाटा सिएरा, ह्युंदाई क्रेटा आणि किआ सेल्टोसमध्ये, टाटाची एसयूव्ही अधिक स्पेस देते. मात्र, ह्युंदाई क्रेटा आणि किआ सेल्टोसने एवढ्या दिवसांत ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. मत्र, टाटावरही लोकांचा मोठा विश्वास आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Tata Sierra vs. Creta, Seltos: Price and Performance Compared

Web Summary : Tata Sierra's 2025 launch challenges Hyundai Creta and Kia Seltos. Sierra offers more space with a larger boot. Creta and Seltos have established customer trust. Sierra is expected to be priced competitively.
टॅग्स :TataटाटाHyundaiह्युंदाईKia Motars Carsकिया मोटर्सAutomobileवाहन