शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

TATA MOTORS नं लाँच केलं Tiago चं ऑटोमॅटिक व्हर्जन, पाहा किती आहे किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2021 14:29 IST

Tata Motors नं नवी Tiago XTA ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह भारतात लाँच केली आहे. इतर कार्सच्या तुलनेत किंमत आहे फारच कमी

ठळक मुद्देTata Motors नं नवी Tiago XTA ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह भारतात लाँच केली आहेTata Motors नं नवी Tiago XTA ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह भारतात लाँच केली आहे

Tata Motors नं नवी Tiago XTA ही कार ऑटोमेटिक ट्रान्समिशनसह लाँच केली आहे. कंपनीनं नव्या Tiago XTA ला ऑटोमॅटिक लाईनअपमध्ये सामील केलं आहे. यानंतर टाटा टियागो एएमटी ऑप्शन्ससह येईल. एएमटी ऑप्शनसह येणारी टाटा मोटर्सची ही चौथी कार असणार आहे. कंपनीनं या कारची सुरूवातीची किंमत 5.99 लाख रूपये इतकी ठेवली आहे. या कारमध्ये आकर्षक फीचर्सही देण्यात आले आहेत. यामध्ये हर्मन या कंपनीचा 7 इंचाचा इन्फोटेन्मेंच टचस्क्रिन, 15 इंचाचे अलॉय व्हिल्स, ऑटोमेटिक क्लायमेट कंट्रोल, डिजिटल इन्स्ट्रूमेंट क्लस्टर आदिंचा समावेश आहे. मार्केटमध्ये टाटा टियागोच्या या कारची स्पर्धा मारुती सुझुकी स्विफ्ट, ह्युंदाई आय 20 या कार्ससोबत असेल. Tata Tiago मध्ये 1199cc चं 3 सिलिंडर पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन  84.48 Hp ची पावर आमि 113 Nm चा टॉर्क जेनरेट करतं. टियागोमध्ये 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि 5 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असे पर्याय मिळतात. ऑटोमेटिक ट्रान्समिशनसह या कारचे चार व्हेरिअंट  XTA, XZA, XZA Plus, आणि XZA Plus ड्युअल टोन रूफ येतात. टियागो ही कार टाटा मोटर्सनं 2016 मध्ये लाँच केली होती. तेव्हापासूनच ही कार आपल्या सेगमेंटमध्ये खुप लोकप्रिय झाली आहे. टाटा मोटर्सनं 2020 मध्ये या कारचं BS6 व्हर्जन लाँच केलं होतं. या कारला जीएनसीएपीद्वारे 4 स्टार सेफ्टी रेटिंगही देण्यात आलं होतं. तसंच या सेगमेंटमधील ती सुरक्षित कारही ठरली होती. 

टॅग्स :AutomobileवाहनTataटाटाcarकारHyundaiह्युंदाईMaruti Suzukiमारुती सुझुकी