शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
2
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
3
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
4
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
5
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
6
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
7
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
8
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
9
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
10
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
11
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
12
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
13
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
14
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
15
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
16
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
17
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
18
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
19
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स

टाटा मोटर्सकडून नेक्सॉन, हॅरियर व सफारीचे रेड डार्क एडिशन लाँच; जाणून घ्या किंमत, इंजिन आणि फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 15:47 IST

Tata Motors : या स्पेशल एडिशन एसयूव्हीमध्ये अनेक नवीन फीचर्ससह सादर करण्यात आल्या आहेत.

टाटा मोटर्सने (Tata Motors) भारतीय बाजारपेठेत आपल्या एसयूव्ही (SUV) लाइन-अपची रेड डार्क (Red Dark) एडिशन सादर केली आहे. टाटा नेक्सॉन (Tata Nexon), हॅरियर (Harrier) आणि सफारीच्या (Safari) नवीन रेड डार्क एडिशन्स भारतात 12.35 लाख रुपये, एक्स-शोरूम पासून सुरू होणाऱ्या किंमतीसह लाँच केल्या गेल्या आहेत. 

या स्पेशल एडिशन एसयूव्हीमध्ये अनेक नवीन फीचर्ससह सादर करण्यात आल्या आहेत, ज्यात कनेक्टेड कार टेक आणि अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंट सिस्टम (ADAS) सह मोठ्या टचस्क्रीन सिस्टमचा समावेश आहे. नवीन टाटा नेक्सॉन रेड डार्क एडिशनची किंमत 12.35 लाख रुपयांपासून सुरू होते, तर टाटा हॅरियर आणि सफारीच्या रेड डार्क एडिशनची किंमत 21.77 लाख आणि 22.61 लाख रुपये आहे, सर्व किंमती एक्स-शोरूम आहेत.

Tata Nexon, Harrier, Safari Red Dark एडिशनची  बुकिंग प्रोसेसटाटा मोटर्सच्या रेड एडिशनअंतर्गत ऑफर करण्यात आलेल्या नेक्सॉन, हॅरियर आणि सफारी खरेदी करण्यासाठी, ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन बुकिंग करू शकतात किंवा त्यांच्या जवळच्या टाटा मोटर्स डीलरशिपला भेट देऊन ऑफलाइन देखील बुक करू शकतात. या तीन एडिशनच्या बुकिंगसाठी कंपनीने 50,000 रुपये टोकन रक्कम निश्चित केली आहे.

Tata Nexon, Harrier, Safari Red Dark एडिशनमध्ये नवीन काय आहे?या टाटा एसयूव्हीच्या डार्क रेड एडिशनमध्ये ओबेरॉन ब्लॅक शेड आहे. फीचर्सच्या बाबतीत हॅरियर आणि सफारीला कनेक्टेड कार टेकसह एक मोठी 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 7.0-इंच डिजिटल  टीएफटी क्लस्टर, सहा एअरबॅग्ज, एक 360-डिग्री कॅमेरा, एडीएएस सुद्धा मिळत आहे. याशिवाय, आता त्यांना 3 वर्षे किंवा 1 लाख किलोमीटरची स्टँडर्ड वॉरंटी मिळत आहे.

Tata Nexon, Harrier, Safari Red Dark एडिशनचे कसे आहे इंजिन आणि ट्रान्समिशन? टाटा मोटर्सने या तीन एसयूव्हीचे इंजिन पूर्वीप्रमाणेच ठेवले आहे. परंतु या इंजिनला आरडीई आणि ई 20 फ्यूल असलेले बनवले आहे. हॅरियर आणि सफारी रेड डार्क एडिशनला 6-स्पीड MT/AT सह 170 bhp 2.0-लिटर डिझेल इंजिन देण्यात आले आहे. दुसरीकडे, टाटा नेक्सॉनमध्ये 118bhp 1.2-लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आणि 108bhp 1.2-लीटर डिझेल इंजिन देण्यात आले आहे. ज्यामध्ये 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 6-स्पीड AMT ट्रान्समिशन जोडण्यात आले आहे.

टॅग्स :TataटाटाAutomobileवाहनcarकार