शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

Tata Motors Discount Offer: फेस्टिव्हल ऑफर्स सुरु झाल्या! टाटाच्या गाड्यांवर मिळतोय ६० हजारांचा डिस्काऊंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 12:22 IST

ऑगस्ट महिना हा कार कंपन्यांसाठी खास असतो. कारण या महिन्यापासून सणांना सुरुवात होते.

टाटा मोटर्सने फेस्टिव्हल सिझनची सुरुवात केली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ह्युंदाईने टाटाला मागे टाकून पुन्हा दुसरा क्रमांक कायम ठेवला आहे. यामुळे आता टाटा मोटर्सने महिन्याच्या सुरुवातीपासूनच डिस्काऊंट देण्यास सुरुवात केली आहे. केरळमध्ये ओणम सण मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. यामुळे टाटाने सर्वच कार मॉडेलवर ६० हजार रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट जारी केला आहे. 

टाटा मोटर्सने सांगितले की, हॅरिअर, सफारी सारख्या एसयुव्हींवर ओणम निमित्त ६० हजार रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. याशिवाय टिगॉर, टियागो या कारवर २५००० रुपयांचा डिस्काऊंट दिला जात आहे. याशिवाय टिगॉरवर अतिरिक्त २० हजार रुपयांची सूट दिली जात आहे. 

ऑगस्ट महिना हा कार कंपन्यांसाठी खास असतो. कारण या महिन्यापासून सणांना सुरुवात होते. महाराष्ट्रात गणेशोत्सव सुरु होतो. नारळीपौर्णिमा, जन्माष्टमी हे सणही ऑगस्टमध्येच येत आहेत. यामुळे या महिन्यात कार कंपन्या विक्री वाढविण्यासाठी डिस्काऊंट जारी करतात. 

टाटा मोटर्सने (Tata Motors) आपल्या हॅचबॅक कार Tiago NRG चे नवीन XT व्हेरिएंट लॉन्च केले आहे. कंपनीने Tata Tiago NRG XT व्हेरिएंटची किंमत 6.42 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवली आहे. टाटा मोटर्सने गेल्या वर्षी टियागोचे NRG व्हर्जन सादर केले होते. हे खास तरुण ग्राहकांना लक्षात घेऊन तयार करण्यात आले होते. आता एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कंपनीने या कारचे नवीन व्हेरिएंट सादर केले आहे. टाटाने  फेसलिफ्ट Tiago NRG ला ऑगस्ट 2021 मध्ये  पुन्हा लाँच केले होते आणि ते फक्त पूर्णपणे लोडेड XZ व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होते. आता एक नवीन परवडणारे व्हर्जन आहे, जे किंमत जवळपास 40,000 रुपयांपर्यंत खाली आणते.

टॅग्स :Tataटाटा