शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

टाटाच्या 'या' दोन 5-स्टार सेफ्टी असलेल्या SUVs ची मक्तेदारी संपली; विक्री धडाम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 18:40 IST

...यामुळेच, कधी काळी मिड साईज एसयूव्ही सेगमेंटवर दबदबा असलेल्या या दोन एसयूव्हीची मक्तेदारी संपली आहे.

टाटा मोटर्सच्या कार प्रामुख्याने सेफ्टी आणि जबरदस्त बिल्ड क्वालिटीसाठी ओळखल्या जातात. मात्र असे असतानाही लोकांकडून टाटाच्या 5-स्टार सेफ्टी रेटिंग असलेल्या टाटा हॅरिअर आणि सफारीला कमी पसंती मिळत आहे. यामुळेच, कधी काळी मिड साईज एसयूव्ही सेगमेंटवर दबदबा असलेल्या या दोन एसयूव्हीची मक्तेदारी संपली आहे.

कारण, वार्षिक आणि मासिक आधारावर टाटाच्या या दोन एसयूव्हीच्या विक्रीत मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. मिड साईज एसयूव्ही सेगमेंटमध्ये सध्या महिंद्राची स्कॉर्पिओ/N आणि XUV700 चा अधिक बोलबाला दिसत आहे. जर एक नजर टाकूयात टाटाच्या या दोन एसयूव्हीच्या मे 2023 मधील विक्रीच्या रिपोर्टवर...

टाटा हॅरिअरची विक्री धडाम -मे 2023 मध्ये टाटा हॅरिअरच्या (Tata Harrier) बिक्रीत जबरदस्त घसरण दिसून आली आहे. टटा हॅरिअरची विक्री 17.57 टक्यांनी वार्षिक आधारावर, तर 17.25 टक्क्यांनी मासिक आधारावर घसरून  2,303 युनिट झाली आहे. मे 2022 आणि एप्रिल 2023 मध्ये अनुक्रमे हॅरिअर 2,794 युनिट्स आणि 2,783 युनिट्सची विक्री केली होती.

टाटा सफारीच्या विक्रीतही घसरण -दूसरी ओर सफारी की बिक्री 20.79 प्रतिशत YoY और 12.47 प्रतिशत MoM घटकर 1,776 यूनिट्स हो गई। इसके विपरीत मई 2022 और अप्रैल 2023 में सफारी ने क्रमश: 2,242 यूनिट्स और 2,029 यूनिट्स की बिक्री की थी।

...म्हणून विक्रीत अचानक घसरण? टाटा मोटर्सने (Tata Motors) हॅरिअर (Harrier) आणि सफारी (Safari) या दोन्ही गाड्यांच्या विक्रीत घसरण नोंदवली आहे. कदाचीत, खरेदिदार हॅरियर आणि सफारी फेसलिफ्टची वाट पाहत असावेत यामुळे असे झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. कारण याच वर्षाच्या अखेरपर्यंत या दोन्ही ढासू एसयूव्हींचे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च होत आहेत. या दोन्ही कार नुकत्याच हिमाचल आणि लद्दाखच्या उंच पहाडींवर टेस्टिंगदरम्यान दिसून आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अपकमिंग फेसलिफ्ट मॉडल्समध्ये अनेक कॉस्मेटिक, फीचर आणि सेफ्टी अपडेट बघायला मिळू शकतात. 

टॅग्स :TataटाटाAutomobileवाहनcarकार