शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
2
"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
3
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
4
वृद्धापकाळाची चिंता सोडा! एलआयसीच्या 'या' योजनेत एकदा गुंतवा आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन
5
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
6
२०२५ची सांगता एकदशीने: २०२६मध्ये किती एकादशी? २ अधिक व्रतांची भर; पाहा, आषाढी-कार्तिकी तिथी
7
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
8
जमलं तर आघाडी; नाहीतर काँग्रेस स्वबळावर; एमआयएमबरोबर फिस्कटले, ९ उमेदवारांची घोषणा
9
१२२ षटकार, १४८८ धावा... रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे तर 'या' पठ्ठ्याने गाजवलं २०२५चं वर्ष
10
अभिमानास्पद! जुन्या कागदांपासून पेन्सिल बनवणारं यंत्र; कोण आहे राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेती?
11
Aaditya Thackeray : “गेल्यावेळी ६६ नगरसेवक, तरी इनकमिंग का?”; आदित्य ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
12
भारतात रॉल्स रॉयसचा 'मेगा प्लॅन'! देशाला तिसरे 'होम मार्केट' बनवण्याची घोषणा; 'या' क्षेत्रात करणार गुंतवणूक
13
“दोन गुजराती गिळायला निघालेत, पण आमच्यापासून मुंबई कोणीही हिसकावू शकत नाही”: उद्धव ठाकरे
14
"काँग्रेसला हव्या त्या जागा द्यायला राज ठाकरेही तयार होते"; संजय राऊतांनी सांगितली जागावाटपाची इनसाईड स्टोरी
15
बँकेची कामे वेळेत उरका! जानेवारीत १६ दिवस 'बँक हॉलिडे'; पाहा सुट्ट्यांचे संपूर्ण कॅलेंडर
16
धक्कादायक! ज्या मंदिरात २२ दिवसांपूर्वी लग्न केलं, तिथेच स्वत:ला संपवलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
17
BJP-RSSवरील दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ, काँग्रेसमध्ये पडले दोन गट; विरोधही-समर्थनही!
18
अलर्ट! पैसे दुप्पट करण्याची हाव; एक मेसेज अन् गमावली आयुष्यभराची कमाई, करू नका 'ही' चूक
19
लग्नानंतर नवऱ्याने काम करु दिलं नाही तर...? रिंकू राजगुरु म्हणाली, "तो हिसकावून घेत असेल..."
Daily Top 2Weekly Top 5

Tata च्या 'या' दोन एसयूव्ही महागल्या, 26 व्हेरिएंट देखील केले बंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 21:20 IST

Tata Harrier & Tata Safari : टाटा मोटर्सने या महिन्यात केलेली ही दुसरी दरवाढ आहे. पहिली दरवाढ महिन्याच्या सुरुवातीला करण्यात आली होती, तेव्हा किमतीत 25,000 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली होती.

सफारी आणि हॅरियरच्या रेड डार्क एडिशन लाँच केल्यानंतर काही दिवसांनी टाटा मोटर्सने या दोन्ही मॉडेल्सचे काही व्हेरिएंट बंद केले आहेत. एवढेच नाही तर त्यांच्या किमतीतही वाढ करण्यात आली आहे. टाटा मोटर्सने या महिन्यात केलेली ही दुसरी दरवाढ आहे. पहिली दरवाढ महिन्याच्या सुरुवातीला करण्यात आली होती, तेव्हा किमतीत 25,000 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली होती.

हॅरियर आणि सफारीची किंमत का वाढवली?यावेळी टाटा मोटर्सने हॅरियरची किंमत 47,000 रुपयांनी आणि सफारीने 66,000 रुपयांनी वाढवली आहे. निवडक व्हेरिएंटमध्ये ADAS, मोठी टचस्क्रीन, पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर इत्यादी नवीन फीचर्सचा समावेश केल्यामुळे किंमत वाढ झाली आहे. याशिवाय, टाटाच्या इतर गाड्यांच्या किमतीत वाढ करण्यात आलेली नाही. टाटा नेक्सॉन, पंच, टियागो, टिगोर आदींच्या किंमती पूर्वीप्रमाणेच आहेत.

हॅरियर आणि सफारीचे 26  व्हेरिएंट बंद आतापर्यंत हॅरियरचे 30 व्हेरिएंट येत होते आणि सफारीचे 36 व्हेरिएंट येत होते. हॅरियर आणि सफारीचे एकूण 66 व्हेरिएंट ऑफरवर होते. आता यातील 26  व्हेरिएंट बंद करण्यात आले आहेत. हॅरियर लाइनअपमध्ये रेड डार्क एडिशनचे 2 नवीन व्हेरिएंट जोडण्यात आले आहेत. यासह, आता हॅरियरच्या एकूण व्हेरिएंटची संख्या 20 झाली आहे. याचबरोबर, सफारीला 4 नवीन रेड डार्क व्हेरिएंट मिळाले आहेत, ज्यामुळे सफारीच्या व्हेरिएंटची संख्या 26 झाली आहे. 

टॅग्स :TataटाटाcarकारAutomobileवाहन