
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

पुणे :पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
बिबट्या प्रामुख्याने मानेवर हल्ला करुन, नरडीचा घोट घेतो, अशा प्रसंगी शेतात राबताना हा बिबट्याने आपली शिकार करु नये म्हणून ग्रामस्थांनी नवी शक्कल लढवली ...

राष्ट्रीय :बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
विरोधकांनी सातत्याने आरोप केला होता की ‘मुख्यमंत्री महिला रोजगार योजने’अंतर्गत महिलांना दिलेले १० हजार रुपये निवडणुका संपल्यानंतर परत घेतले जातील. ...

आंतरराष्ट्रीय :Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
Miss Universe 2025 India: ...

क्राइम :लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
Minor Girl Raped by Brother: 21 वर्षीय तरुणाने त्याच्या लहान बहिणीला बळजबरी नातेसंबंध ठेवायला भाग पाडले. तिच्यासोबत अनेक महिने जबरदस्ती शरीरसंबंध ठेवले. तरुणीला पाठदुखीचा त्रास सुरू झाल्यानंतर या अत्याचाराला वाच्या फुटली. ...

आंतरराष्ट्रीय :रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
ब्रिटन आणि जर्मनीने रशियन उपग्रहांबद्दल इशारे दिले आहेत, रशियाच्या अंतराळ एक्टीव्हीटीमुळे आता त्यांच्या सुरक्षेला थेट धोका निर्माण होत असल्याचा दावा या दोन्ही देशांनी केला. ...

राष्ट्रीय :बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
Bihar Assembly Election 2025: बिहार निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात एकूण ३ कोटी ७० लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये १.९५ कोटी पुरुष आणि १.७४ कोटी महिला मतदारांचा समावेश आहे ...

महाराष्ट्र :९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
Mhada News: काही दिवसापूर्वी काही माध्यमांनी पुण्यातील म्हाडाच्या एका प्रोजेक्टबद्दल बातम्या दिल्या. त्यात म्हटलं गेलं की, आता ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये मिळणार आहे आणि म्हाडानेच याची घोषणा केली आहे. हे खरं आहे की खोटं याबद्दलच म्हाडाने माहिती दि ...

मुंबई :शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना घेता येणार थंडीचा फील; आठवडाभर कसे राहणार हवामान?
Mumbai Cold Wave: यंदा मुंबईत उशिरापर्यंत पाऊस राहिला. चक्रीवादळामुळेही मुंबईकरांना ऑक्टोबर हीटच्या झळा जाणवल्या नाही. आता शीत वाऱ्यामुळे मुंबईचे तापमान घसरू लागले आहे. ...

क्राइम :धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
झारखंडची राजधानी रांचीमध्ये गुन्हेगारांनी एका ग्रामीण डॉक्टरची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे. पोलिसांनी या प्रकरणात एका संशयिताला अटक केली आहे, तर दुसऱ्या संशयिताचा शोध सुरू आहे. ...

महाराष्ट्र :अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
School Bus Accident: नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील अमलीबारीजवळ शालेय बसला भीषण अपघात. बस १०० फूट दरीत कोसळली, एका विद्यार्थ्याचा मृत्यू तर १५ गंभीर जखमी. मेहुनबारी आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांवर दुःखाचा डोंगर. वाचा सविस्तर वृत्त. ...

फिल्मी :मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
सूरजच्या नव्या प्रवासाला सुरुवात कधी आणि कुठे होणार, याबद्दल जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते अत्यंत उत्सुक आहेत. ...
