शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्येची सुरक्षा; काना-कोपऱ्यात Mahindra चे 'मेड इन इंडिया' बुलेटप्रूफ वाहन तैनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 18:52 IST

या खास वाहनावर बंदुकीच्या गोळ्यांशिवाय ग्रेनेडचाही परिणाम होत नाही.

Ram Mandir Ayodhya: अयोध्येतील श्रीराम मंदिरात रामलला विराजमान झाले. या सोहळ्यादरम्यान शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली. एआय कॅमेऱ्यापासून ते ड्रोनपर्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. दरम्यान, या सोहळ्यासाठी खास मेड इन इंडिया बुलेट प्रूफ वाहने तैनात करण्यात आली आहेत. ही बुलेटप्रूफ वाहने Mahindra कंपनीने तयार केली आहेत. Mahindra Marksman असे या खास गाडीचे नाव आहे. या वाहनाचे वैशिष्ट्य म्हणजे बंदुकीच्या गोळ्यांशिवाय त्यावर ग्रेनेडचाही परिणाम होत नाही. 

Mahindra Marksman ची वैशिष्ट्येMahindra Marksman हे आर्मर्ड कॅप्सूल-आधारित हलके बुलेटप्रूफ वाहन आहे. लहान शस्त्रे, आग आणि ग्रेनेड हल्ल्यांपासून निमलष्करी, पोलीस आणि संरक्षण दलांचे संरक्षण करण्यासाठी याचा वापर केला जातो. वाहन सर्व बाजूंनी संरक्षित आहे. विंड स्क्रीनवरही नेट आहे. महिंद्रा मार्क्समनला मशिन गन माउंट, 5 साइड आर्मरिंग, सात फायरिंग क्रू पोर्ट, रिअर व्ह्यू कॅमेरा मिळतो. 

इंजिन हे वाहन दोन इंजिन पर्यायांसह येते. पहिले, 2.2 लीटर, M-Hawk CRDe, टर्बो चार्ज्ड इंटरकूल्ड DI आणि 2.6 लिटर, टर्बो चार्ज्ड इंटरकूल्ड DI आहे. याशिवाय, यात 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 4WD उपलब्ध आहे. वाहनाचे वजन 3200 किलो असून, याचा टॉप स्पीड 120 किमी/तास आहे. या वाहनाचा वापर सीमा सुरक्षा दल, दहशतवादविरोधी, दंगल नियंत्रण आणि इतर कामांसाठी केला जाऊ शकतो. याची किंमत रु. 25 लाख ते रु. 40 लाखांपर्यंत असू शकते. 

टॅग्स :Mahindraमहिंद्राAutomobileवाहनRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याDefenceसंरक्षण विभाग