शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

Two Wheeler Price Hike: रातोरात वाढल्या स्कूटर, मोटारसायकलींच्या किंमती; जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 1:05 PM

Two Wheeler Price Hike: सध्याच्या कोरोना काळात महागाई डोके वर काढू लागली आहे. पेट्रोल, डिझेलने न भूतो अशी झेप घेतली आहे. अशातच आता नव्या स्कूटर आणि मोटारसायकलच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे.

सध्याच्या कोरोना काळात महागाई डोके वर काढू लागली आहे. पेट्रोल, डिझेलने न भूतो अशी झेप घेतली आहे. अशातच आता नव्या स्कूटर आणि मोटारसायकलच्या किंमतींमध्ये (Scooter Price Hike) वाढ झाली आहे. आधीच कोरोनामुळे विक्री झोपलेली असताना आता किंमत वाढीमुळे ग्राहक कसे येतील असा प्रश्न डीलरना पडला आहे. (Scooter, bike Price Hike)

Yamaha ची नवी स्पेशल कॅशबॅक ऑफर; कोरोना वॉरिअर्सनाही स्कूटरवर मिळणार फायदा

आज आम्ही तुम्हाला दर वाढ झालेल्या बाईक आणि स्कूटरबाबत सांगणार आहोत. यामध्य़े Suzuki Gixxer (सुजुकी जिक्सर) सीरीज, Honda Activa 6G (होंडा एक्टिवा 6जी), Suzuki Burgman Street (सुजुकी बर्गमैन स्ट्रीट), KTM (केटीएम) सीरीज, Husqvarna, Honda SP 125 (होंडा एसपी 125) और Honda Shine (होंडा शाइन) सहभागी आहेत. चला पाहुया किती रुपयांनी या दुचाकींच्या किंमती वाढल्या आहेत. 

'Royal' रायडर्सना मोठा झटका; Classic 350 च्या शाही सवारीसाठी खर्च करावी लागणार अधिक रक्कम

दुचाकींच्या वाढलेल्या किंमती....Suzuki Gixxer 155     2,000Suzuki Gixxer SF 155    2,000Suzuki Gixxer 250     3,500Suzuki Gixxer SF 250     3,500

KTM 125 Duke     9,940 रुपयेKTM 200 Duke    2,022 रुपयेKTM 250 Duke    6,848 रुपयेKTM 390 Duke    11,358 रुपयेKTM RC 125     10,068 रुपयेKTM RC 200   2,253 रुपयेKTM RC 390    11,358 रुपयेKTM 250 Adventure   256 रुपयेKTM 390 Adventure     11,423 रुपयेHonda Activa 6G STD     1,237 रुपयेHonda Activa 6G DLX    1,236 रुपयेActiva 6G '20th Anniv Edition' STD     1,237 रुपयेHonda Activa 6G '20th Anniv Edition' DLX    1,236 रुपयेHonda Activa 125 Drum   693 रुपयेHonda Activa 125 Drum Alloy   964 रुपयेHonda Activa 125 Disc  963 रुपयेHonda Shine Drum   1,200 रुपयेHonda Shine Disc  1,200 रुपयेSuzuki Burgman Street Standard   1,600 रुपयेSuzuki Burgman Street Ride Connect Edition   1,600 रुपये 

टॅग्स :scooterस्कूटर, मोपेडbikeबाईकmotercycleमोटारसायकल