शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

फुल्ल चार्ज्ड... इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीने टाकला टॉप गिअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 08:31 IST

Electric Vehicles : गेल्या वर्षीच्या सुमारे ४,१९१ इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली होती, तर आता ऑगस्टपर्यंतच त्यापेक्षा अधिक  ६,९४७ वाहनांची विक्री झाली आहे. ही आतापर्यंतची सर्वधिक विक्री आहे. इलेक्ट्रिक वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात इंधनाची बचत होत आहे.

मुंबई : इंधनाचे वाढते दर व पर्यावरणाचा दृष्टिकोन ठेवून मुंबईकरांनी  मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांची (ईव्ही) खरेदी केली आहे. जानेवारी ते ऑगस्टपर्यंत ६,९४७  इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली आहे. गेल्या वर्षीच्या सुमारे ४,१९१ इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली होती, तर आता ऑगस्टपर्यंतच त्यापेक्षा अधिक  ६,९४७ वाहनांची विक्री झाली आहे. ही आतापर्यंतची सर्वधिक विक्री आहे. इलेक्ट्रिक वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात इंधनाची बचत होत आहे. त्यामुळे वाहनधारकांचा इंधनावर होणारा खर्च खूपच कमी झाला आहे. परिणामी, इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे.  वर्ष संपण्यास आणखी चार  महिन्यांचा काळ आहे. त्यामुळे दुचाकी विक्रीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.केंद्र सरकारने देशाला सन २०३० पर्यंत ‘इलेक्ट्रिक व्हेईकल नेशन’ करण्याचे ध्येय ठेवले आहे. इलेक्ट्रिक वाहनांमुळे प्रदूषण कमी होणार आहे. तसेच त्यांचा वेग कमी असल्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होईल. इलेक्ट्रिक वाहन धोरण आणणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. फेब्रुवारी २०१८ मध्ये हे धोरण आले. इलेक्ट्रिक वाहनांचा खप वाढविण्यासाठी २३ जुलै २०२१ रोजी सुधारित धोरण आणण्यात आले. वाहनचालकांनी सर्वाधिक पसंती दुचाकीला दिली आहे. सध्या इलेक्ट्रिक वाहनांमध्ये कारपेक्षा दुचाकीला प्राधान्य दिले जात आहे. या वाहनांच्या देखभाल दुरुस्तीचा खर्चही तुलनेने कमी आहे. 

गेल्या दोन  वर्षांपासून मी इलेक्ट्रिक दुचाकी वापरत आहे. मेन्टेनन्स अजिबात नाही. रोज तीन ते चार तास चार्ज केल्यानंतर दुचाकी १२० किमीपर्यंत धावते. यामुळे इंधनाच्या खर्चात मोठी बचत होत आहे.- सुरेश नाईक, ई-वाहनधारक

डिझेल आणि पेट्रोलचे दर भयंकर वाढल्याने इलेक्ट्रिक कार खरेदी केली आहे. त्यामुळे खर्चाची मोठी बचत होत आहे.- वसंत सोनावणे, ई-वाहनधारक 

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर