शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

काेणाची कार, विक्रीत सुसाट; 'या' कंपन्या बाजारात फॉर्मात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 08:05 IST

वाहन वितरकांची संघटना फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशनने (फाडा) ही माहिती मंगळवारी जारी केली. या कंपन्या फॉर्मात मारुती सुझुकी, हुंदाई, टाटा मोटर्स यासारख्या कंपन्यांच्या विक्रीत चांगली वाढ झाली.

सेमी कंडक्टरच्या उपलब्धतेत सुधारणा झाल्यामुळे जूनमध्ये प्रवासी वाहन विक्रीत तब्बल ४० टक्के वाढ झाली आहे. वाहन विक्रीत कोणती कंपनी आघाडीवर राहिली आहे हे जाणून घेऊ...

वाहन वितरकांची संघटना फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशनने (फाडा) ही माहिती मंगळवारी जारी केली. या कंपन्या फॉर्मात मारुती सुझुकी, हुंदाई, टाटा मोटर्स यासारख्या कंपन्यांच्या विक्रीत चांगली वाढ झाली. किआ इंडिया, एमजी मोटर इंडिया, स्कोडा इंडिया यांची विक्रीही उत्तम राहिली. टाटा मोटर्सची देशांतर्गत विक्री ८७ टक्क्यांनी वाढली आहे. किया इंडियाची विक्री जूनमध्ये ६० टक्क्यांनी वाढून २४,०२४ वाहनांवर गेली. ही कंपनीची आतापर्यंतची सर्वोत्तम मासिक घाऊक विक्री ठरली.

का वाढली विक्री? सेमीकंडक्टरची टंचाई कमी झालीकोरोना साथ आटोक्यातउद्योगाचे अर्थचक्र पुन्हा रुळावर आल्याने कॉम्पॅक्ट एसयूव्ही आणि एसयूव्ही श्रेणीतील गाड्यांसाठी अजूनही प्रतीक्षा यादी आहे

दुचाकी वाहनेआकडेवारीनुसार, दुचाकी वाहनांची विक्री २० टक्क्यांनी वाढून ११,१९,०९६ झाली. गेल्यावर्षी ९,३०,८२५ दुचाकी वाहने विकली गेली होती. व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत ८९% वाढ झाली.

इलेक्ट्रिक वाहनेटाटा मोटर्सने २०२२-२३ च्या पहिल्या तिमाहीत ९,२८३ इ-वाहनांचीही विक्री केली. जून २०२२ मध्ये ३,२०७ वाहने विकली. ही आतापर्यंतची सर्वाधिक मासिक विक्री ठरली आहे.

टॅग्स :two wheelerदुचाकीcarकार