शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

भारतातील कारची भारतातच होणार सेफ्टी रेटिंग टेस्ट! Bharat NCAP चे गडकरी आज उद्घाटन करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2023 12:56 IST

आता भारतीय कंपन्यांच्या कार किती सुरक्षित हे पडताळण्यासाठी भारतातच क्रॅश टेस्टिंग सुरु केली जाणार आहे.

देशातील कार किती सुरक्षित आहेत, कोणत्या कंपन्यांच्या कार सुरक्षित आहेत कोणत्या नाहीत हे आजवर ग्लोबल एनकॅपकडून ठरविले जात होते. टाटाच्या कारने पहिल्यांदा देशातील पहिली फाईव्ह स्टार सुरक्षा रेटिंग असलेली कारचा खिताब मिळविला होता. आता देशात जवळपास १० च्यावर कार या फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंगच्या आहेत. 

आता भारतीय कंपन्यांच्या कार किती सुरक्षित हे पडताळण्यासाठी भारतातच क्रॅश टेस्टिंग सुरु केली जाणार आहे. भारतीय एनकॅपचे आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उद्घाटन करणार आहेत. देशात सध्या टाटा, महिंद्रा, स्कोडा, फोक्सवॅगन या कंपन्यांच्या कारना फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंगच्या आहेत. 

भारत एनकॅपमध्ये काय खास गोष्टी असतील चला पाहुयात...भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम (एनसीएपी) Bharat New Car Assessment Program (Bharat NCAP) मध्ये वाहन उत्पादक या कार्यक्रमांतर्गत ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री स्टँडर्ड (AIS) 197 नुसार स्वेच्छेने त्यांच्या वाहनांची चाचणी घेऊ शकतात. वाहनांना त्यांच्या चाचणी आणि कार्यक्षमतेच्या आधारे प्रौढ प्रवासी (AOP) आणि लहान मुलांसाठी (COP) स्टार रेटिंग दिले जाणार आहे. 

भारतातील मोटार वाहनांची सुरक्षितता 3.5 टनांपर्यंत वाढवून रस्ता सुरक्षा सुधारण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. यामुळे सुरक्षित वाहनांची मागणी वाढेल व पाण्यासारख्या गाड्या विकणाऱ्या कंपन्या यापुढे वाहनांच्या सुरक्षिततेकेड लक्ष देतील, अशी अपेक्षा सरकारला आहे. 

टॅग्स :Accidentअपघात