शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

रॉयल एनफील्डची नवी 650cc बाईक धुमाकूळ घालायला तयार; समोर आले डिटेल्स! जाणून घ्या केव्हा होणार लॉन्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2022 17:07 IST

ही बाईक नुकतीच टेस्टिंग दरम्यान स्पॉट झाली. यापूर्वीही ही बाईक अनेक वेळा स्पॉट झाली आहे.

दुचाकी निर्माता कंपनी रॉयल एनफील्ड आपल्या इंटरसेप्टर 650 आणि कॉन्टिनेंटल जीटी 650 सरख्या प्लॅटफॉर्मवर बेस्ड अनेक नवीन 650cc बाईक्सवर काम करत आहे. यातील, 650cc स्क्रॅम्बलर ही सर्वाधिक विशेष आहे. ही बाईक नुकतीच टेस्टिंग दरम्यान स्पॉट झाली. यापूर्वीही ही बाईक अनेक वेळा स्पॉट झाली आहे. मात्र, हिच्या नव्या स्पाय शॉट्समधून काही डिटेल्स समोर आले आहेत.

सुपर मेटोर-650 सारखे हेडलॅम्प -650cc स्क्रॅम्बलरला एक गोल एलईडी हेडलॅम्प दिसून येतो. जो नुकताच अनावरण करण्यात आलेल्या Super Meteor-650 मॉडेलसारखा दिसतो. खरे तर ही पहिलीच रॉय एन्फिल्ड आहे, ही फुल-एलईडी हेडलॅम्पसह येत आहे. या बाईकमध्ये इंटरसेप्टरसारखा ब्रेस्ड हँडलबार दिसून येतो. इतर ऑब्झर्वेशनसंदर्भात बोलायचे झाल्यास, या बाईकला अपसाईड-डाऊन फोर्क्स अप फ्रंट देण्यात आला आहे. दूरच्या प्रवासाच्या दृष्टीने हिचे सस्पेन्शन डिझाईन करण्यात आले आहे. डुअल परपज टायर्ससह या बाईकला वायर-स्पोक व्हिल्स, सिंगल-पीस स्टेप्ड सीट आणि सिंगल स्टबी एग्जॉस्ट कॅनिस्टर देण्यात आले आहे. हिच्या इंजीनसंदर्भात बोलायचे झाल्यास, हिला 648cc चे पॅरलल-ट्विन, एअर/ऑईल-कूल्ड मोटर असण्याची शक्यता आहे. जी रॉयल एनफील्डच्या सध्याच्या 650cc मॉडेलवर बेस्ड आहे. खरे तर, हिचे ट्युनिंग आणि एक्झॉस्ट साउंड थोडा वेगळा असू शकतो.

केव्हा होणार लॉन्च? -रॉयल एनफील्डच्या 650cc स्क्रॅम्बलरच्या लॉन्चसंदर्भात अद्याप स्पष्टपणे माहिती मिळालेली नाही. मात्र आशा आहे, की ही पुढील वर्षाच्या अखेरर्यंत अथवा 2024 च्या सुरुवातीला लॉन्च होऊ शकते.

 

टॅग्स :Royal Enfieldरॉयल एनफिल्डtwo wheelerटू व्हीलरbikeबाईक