शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

आता हंगामा करण्यासाठी येतेय Royal Enfield ची इलेक्ट्रिक बाईक, अशी असेल खासियत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 16:41 IST

Royal Enfield Electric Motorcycle: TVS, Hero, Ather आणि BMW सारखे मोठे वाहन निर्माते येणाऱ्या काही महिन्यांत आपल्य इलेक्ट्रिक टू-व्हिलर्स भारतात लॉन्च करणार आहेत. तर आता या शर्यतीत कडवी टक्कर देण्यासाठी रॉयल एनफील्डनेही कंबर कसली आहे.

आयशरच्या मालिकी हक्काची कंपनी इलेक्ट्रिक मोटारसायकल सेगमेंटमध्ये एन्ट्री करण्याचा प्लॅन तयार करत आहे, असे रॉयल एनफील्डचे सीईओ विनोद दसारी यांनी ऑगस्त 2020 मध्ये म्हटले होते. या घोषणेनंतर, भारतीय मोटारसायकल निर्मात्या कंपनीने, आपल्या 2020-21 च्या वार्षिक अहवालात, कंपनी बाईक्सच्या इलेक्ट्रिक रेंजवर काम करत असल्याचे सागितले होते. 

TVS, Hero, Ather आणि BMW सारखे मोठे वाहन निर्माते येणाऱ्या काही महिन्यांत आपल्य इलेक्ट्रिक टू-व्हिलर्स भारतात लॉन्च करणार आहेत. तर आता या शर्यतीत कडवी टक्कर देण्यासाठी रॉयल एनफील्डनेही कंबर कसली आहे.

रॉयल एनफील्ड ईव्हीचे प्रोटोटाईप तयार -भारत आणि परदेशी बाजारपेठांमध्ये रॉयल एनफील्डच्या इलेक्ट्रिक बाइक्स पोहोचवण्यासाठी प्रोडक्शन लाईन तयार करण्यात आली असल्याचे रॉयल एनफील्डचे मॅनेजिंग डायरेक्टर सिद्धार्थ लाल यांनी म्हटले आहे. पर्यावरण, लोकांच्या भवष्याची चिंता, याबरोबरच सरकारच्या व्हिजनवर काम करताना चेंन्नईची ही कंपनी लवकरात लवकर बाइक्सच्या इलेक्ट्रिफिकेशनचे काम करेल. याशिवाय, रॉयल एनफील्डने इलेक्ट्रिक बाईक्सचे प्रोटोटाईपही तयार करून ठेवले आहेत. याचे उत्पादन लवकरात लवकर सुरू होईल, असे विनोद यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. कंपनी या नव्या इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मवर इलेक्ट्रिक मोटारसायकल तयार करेल. तसेच हिच्यासोबत लेटेस्ट फिचर्सदेखील देण्यात येतील.

केव्हापर्यंत लॉन्च होणार बाईक - रॉयल एनफील्डने 2023 मध्ये अनेक इलेक्ट्रिक मोटारसायकल्स तयार करण्याचा प्लॅन बनवला आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, या बाईकसोबत 8 ते 10 किलोवॅट-आवर बॅटरी पॅक दिला जाऊ शकतो. हिला दमदार इलेक्ट्रिक मोटार असेल. मार्केटमधील ट्रेंड पाहता या बाईकची मोटार 40 बीएचपी एवढ्या शक्तीची आणि 100 एनएम पीक टॉर्क क्षमतेची असू शकते, असा अंदाज आहे. 

टॅग्स :Royal Enfieldरॉयल एनफिल्डbikeबाईकhero moto corporationहिरो मोटो कॉर्पelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर