शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

Renault Kwid Electric : कमी किंमतीत लाँच झाली रेनोची इलेक्ट्रिक कार; सिंगल चार्जवर जाणार 305km 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2021 14:46 IST

Renault Kwid (Dacia Spring) Electric: कंपनीनं लाँच केली स्वस्त आणि मस्त ईलेक्ट्रिक कार

ठळक मुद्देकंपनीनं लाँच केली स्वस्त आणि मस्त ईलेक्ट्रिक कारएका चार्जमध्ये जाणार ३०५ किलोमीटर

फ्रान्सची वाहन उत्पादन करणारी कंपनी रेनो आपल्या भारतातील एन्ट्री लेव्हल कार kwid साठी प्रसिद्ध आहे. किंमतही कमी त्यात मालयेजही जास्त मिळत असल्यानं भारतात अनेक लोकांनी या कारला पसंती दिली. या कारच्या ईलेक्ट्रिक व्हर्जनचीही मोठ्या कालावधीपासून चर्चा सुरू होती. सध्या कंपनीनं Dacia Spring या नावानं ही कार फ्रान्समध्ये लाँच केली आहे. या कारची किंमत 16,990 युरो (विना अनुदान) ठेवण्यात आली आहे. Dacia रेनोचाच एक सिस्टर ब्रँड आहे आणि दोन्ही कंपन्या एक दुसऱ्यांच्या उत्पादनांना रिबेज करतात. Dacia Spring WLTP च्या अनुसार ही कार एकूण 230km ची रेंज प्रदान करते. तर याची WLTP सिटी रेंज 305km आहे. या कारमध्ये क 24.7kwh बॅटरी पॅकचा वापर करण्यात आला आहे. ती 125Nm टॉर्कसोबत 44PS ची पॉवर देते.दोन व्हेरिअंटमध्ये विक्रीफ्रान्समध्ये या कारची विक्री दोन व्हेरिअंटमध्ये करण्यात येते. याच्या सर्वात बेसिक व्हेरिअंटमध्ये एसी, ब्लूटूथ ऑडिओ सिस्टम, एलईडी डीआरएल आणि फॅब्रिक अपहोल्स्ट्री सारख्या सुविधा देण्यात येतात. या कारची किंमत 16,990 युरो म्हणजेच 15 लाख रूपये इतकी आहे. तर दुसऱ्या व्हेरिअंटमध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हीटी, रिअर कॅमेरा आणि रिअर पार्किंग सेन्सरसह 7 इंचाचा टचस्क्रिन सिस्टम मिळतो. याची किंमत 18,490 युरो म्हणजेच जवळपास 16 लाख रूपये इतकी आहे. नुकतीच कंपनीनं चीनमध्येही या कारचं इलेक्ट्रिक व्हर्जन लाँच केलं आहे. भारतात 2022 मध्ये ही कार लाँच होण्याची शक्यता आहे. याची किंमत 10 लाखांच्या जवळपास असण्याची शक्यता असण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Renaultरेनॉल्टcarकारElectric Carइलेक्ट्रिक कारelectric vehicleवीजेवर चालणारं वाहन