शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषणावर मात्रा ‘भारत स्टेज ६’ची;  पहिले इंजिन सादर, उत्सर्जन ६२ टक्के कमी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 02:53 IST

दरवर्षी सुमारे ३० लाख नवीन वाहने भारतीय रस्त्यांवर येतात. त्यामुळे प्रदूषण वाढत आहे. त्यावर‘भारत स्टेज ६’ (बीएस व्हीआय) हे इंजिन सुयोग्य ठरणार आहे. प्रदूषणावर मात करण्याच्या केंद्राच्या धोरणाला अनुसरून कंपन्यांनी विचारविनिमय सुरू केला आहे.

- चिन्मय काळेनॉयडा : दरवर्षी सुमारे ३० लाख नवीन वाहने भारतीय रस्त्यांवर येतात. त्यामुळे प्रदूषण वाढत आहे. त्यावर‘भारत स्टेज ६’ (बीएस व्हीआय) हे इंजिन सुयोग्य ठरणार आहे. प्रदूषणावर मात करण्याच्या केंद्राच्या धोरणाला अनुसरून कंपन्यांनी विचारविनिमय सुरू केला आहे.त्यासाठीच पर्यावरणानुकूल वाहने सादर करण्यात आली आहेत, पण ही वाहने ‘कन्सेप्ट’ स्तरावर आहेत. त्यामुळे पेट्रोल-डिझेल इंधनाच्या पारंपरिक इंजिनांचे प्रदूषण कमी होणे अत्यावश्यक आहे. यासाठीच ‘बीएस व्हीआय’ श्रेणी येणार आहे. हे इंजिन मर्सिडीज-बेन्झ कंपनीने सादर केले आहे.केंद्र सरकारने बीएस व्हीआय श्रेणीतील डिझेल इंजिने एप्रिल २०२० पासून अनिवार्य केली आहेत. त्या आधीच मर्सिडीजने अशा इंजिनाची निर्मिती भारतात केली. या इंजिनाने सज्ज पहिली गाडी त्यांनी सादर केली. त्या निमित्ताने इंजिनही पाहायला मिळाले. प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वच कंपन्यांनी पुढाकारघेतल्यास इलेक्ट्रिक वाहनांना आधी पारंपरिक इंधनाच्या गाड्याही उपयुक्त ठरतील, असे मत मर्सिडीज-बेन्झ इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी सांगितले.आॅटो उद्योगाला हव्यात सवलतीभारतीय आॅटो उद्योगाचा जीडीपीमध्ये सात ते साडे सात टक्के हिस्सा आहे. हा उद्योग जगात सातवा आहे. त्यात आणखी वाढ होण्याची क्षमता आहे. मात्र, त्यासाठी सरकारने करांमार्फत सवलत देणे गरजेचे आहे.आॅटो कंपन्या रोजगार दुप्पट करण्यास सज्ज आहे. मात्र, सरकारी धोरण त्याला अनुसरून नाही. ‘मेक इन इंडिया’ला चालना देण्यासाठी करसवलती आवश्यक आहेत, असे आवाहन मर्सिडीजचे रोलँड फॉगर यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Auto Expo 2018ऑटो एक्स्पो २०१८