शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅबिनेट मंत्र्यांनी राज्यमंत्र्यांना किती अधिकार दिले?; मुख्यमंत्री कार्यालयाने मागवली माहिती
2
राशीभविष्य, ९ एप्रिल २०२५: आर्थिक लाभ होईल, मान-सन्मान होतील पण हट्टीपणावर संयम ठेवा!
3
प्रभादेवी रेल्वे पूल लवकरच पाडणार; वाहतूक मार्गात असा होणार बदल
4
'एस्क्युज मी' बोलू नको, मराठीत बोल म्हणत मारले; डोंबिवली पश्चिमेत वाद: अदखलपात्र गुन्ह्याची नोंद
5
महामुंबईतील रखडलेल्या प्रकल्पांना निधीचे ‘बुस्टर’; MMRDAच्या प्रकल्पांसाठी मिळणार चार लाख कोटींचे कर्ज
6
बाबा सिद्दिकी प्रकरणात मोठी अपडेट; मोस्ट वॉन्टेड आरोपी सापडला, पंजाबमधील स्फोटात होता सहभाग!
7
क्लोजर रिपोर्ट सुनावणी वर्ग करण्यास परवानगी; सुशांतसिंहप्रकरणी सीबीआयने केलेली मागणी
8
अमेरिकेने चीनवर लादला तब्बल १०४ टक्के टॅरिफ; आजपासूनच लागू होणार: नियोजित बैठका थांबवल्या
9
Retired Out पॅटर्नसह CSK नं केली MI ची कॉपी; रिझल्टही तसाच लागला; PBKS नं सामना जिंकला
10
वक्फ कायदा अस्तित्वात: कोर्टात केंद्राकडून कॅव्हेट; १५ एप्रिलला सुनावणी होण्याची शक्यता
11
पालिकेकडून बेस्टला १०० कोटींचा निधी; सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी लवकरच मिळण्याची शक्यता
12
सतीश सालियन यांचे वकील नीलेश ओझा यांना न्यायालयाकडून कारणे दाखवा नोटीस, कारण...
13
घरकुलांसाठी ५ ब्रासपर्यंत मोफत वाळू; वाळू-रेती धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी
14
‘चक्र’ करणार आरोग्य क्षेत्रातील संशोधन; आरोग्य विद्यापीठाचा पुढाकार
15
विधानसभेने मंजूर केलेली विधेयके रोखणे ही मनमानी; सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडूच्या राज्यपालांना कठोर शब्दांत फटकारले
16
"कोई... मिल गया.." युवा प्रियांशच्या शतकी खेळीवर प्रीती झिंटाही झाली फिदा (VIDEO)
17
Maharashtra Temperature Update: राज्यात उन्हाच्या झळा तीव्र, अकोला ४४ अंशांच्या पार, पुण्यातही ४२ अंश तापमानाने काहिली
18
मोठी बातमी! आजपासून संपूर्ण देशात वक्फ कायदा लागू झाला; केंद्र सरकारने अधिसूचना जारी केली
19
10 हजार वर्षांपूर्वी नामशेष झालेले डायर वुल्फ पृथ्वीवर परतले; शास्त्रज्ञांनी केला चमत्कार...
20
वक्फ विधेयकाविरोधात आंदोलनावेळी हिंसाचार; दगडफेक, जाळपोळ, पोलिसांच्या गाड्याही जाळल्या...

पॉवर पेट्रोलमुळे खरंच बाईकचे मायलेज वाढते? जाणून घ्या नॉर्मल आणि पॉवर पेट्रोलमधील फरक...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 15:54 IST

सामान्य पेट्रोलपेक्षा पॉवर पेट्रोल थोडे महाग असते.

Power Petrol Benefits : तुम्ही अनेकदा आपल्या गाडीत पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर गेला असाल. पंपावर दोन प्रकारचे पेट्रोल मिळते. एक असते नॉर्मल पेट्रोल आणि दुसरे पॉवर पेट्रोल. या दोन्ही पेट्रोलच्या किमतीही वेगवेगळ्या आहेत. तुमच्यापैकी काहीजण आपल्या गाडीत नॉर्मल पेट्रोल भरत असाल, तर काहीजण पॉवर पेट्रोल. पण, या दोन्ही पेट्रोलमधील फरक तुम्हाला माहित आहे का? चला जाणून घेऊ...

सामान्य वि पॉवर पेट्रोल: फरक काय आहे?पॉवर पेट्रोलला वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. पॉवर पेट्रोल, एक्स्ट्रा माईल, स्पीड आणि हाय स्पीड अशी पॉवर पेट्रोलला नावे आहेत. पॉवर पेट्रोल हे प्रीमियम इंधन आहे आणि दोन्हीमधील फरक हा आहे की पॉवर पेट्रोलमध्ये ऑक्टेन कंटेट जास्त असतो. सामान्य पेट्रोलमध्ये ऑक्टेन रेटिंग 87 पर्यंत असते, तर पॉवर पेट्रोलमध्ये ऑक्टेन रेटिंग 91 ते 94 पर्यंत असते.

ऑक्टेन म्हणजे काय?जास्त ऑक्टेन असलेले पेट्रोल इंजिन नॉकिंग आणि इंजिनमधील डेटोनेटिंग कमी करण्यास मदत करते. इंजिन नॉकिंग आणि डिटोनेटिंगच्या मदतीने इंजिनमधून येणारा आवाज नियंत्रित केला जातो. ऑक्टेनचा फायदा असा आहे की, त्याच्या मदतीने इंजिन पूर्ण क्षमतेने कार्य करते आणि इंजिनची लाईफदेखील वाढते.

पॉवर पेट्रोलचे काय फायदे आहेत?सामान्य पेट्रोलपेक्षा प्रीमियम किंवा ​​पॉवर पेट्रोल महाग आहे, पण त्याचे फायदे देखील आहेत. पॉवर पेट्रोलमुळे तुमच्या वाहनाचे मायलेज वाढते. मायलेज वाढवण्याव्यतिरिक्त, इंजिनची कार्यक्षमता देखील सुधारते आणि वाहनाला हिवाळ्याच्या हंगामात चांगला कोल्ड स्टार्ट मिळतो.

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेलbikeबाईकAutomobile Industryवाहन उद्योग