तत्पूर्वी, ईव्ही उत्पादकांना आता सबसिडी देण्याची आवश्यकता नाही, कारण उत्पादन खर्च कमी झाला असून आता ग्राहक स्वतःच्या बळावर इलेक्ट्रिक अथवा सीएनजी वाहनाची निवड करत आहेत, असे गडकरी यांनी सुचवले होते. ...
प्रदुषणामुळे वैतागलेल्या दिल्लीकरांना ईव्हीकडे वळविण्यासाठी सबसिडी आणि टॅक्समाफीची खैरात देण्यात आली. याचे अनुकरण कमी अधिक प्रमाणात इतर राज्यांनीही केले. ...
मुळची जर्मनीची कंपनी असलेली फोक्सवॅगन मेटाकुटीला आली आहे. यामुळे आपल्याच देशातील प्रकल्प बंद करण्याची वेळ कंपनीवर आली असून कर्मचाऱ्यांच्या नोकरीवरही गदा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...