लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Auto (Marathi News)

खास आपल्यासाठी
Ola ला Bajaj चा धोबीपछाड! पहिला नंबर गमावला; दोन्ही कंपन्यांच्या स्कूटरमध्ये समस्याच समस्या पण... - Marathi News | bajaj Chetak, Ola Electric, TVS iqube, ather Sales figures in December 2024; Ola Loses number one; bajaj companies' scooters have problems but... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Ola ला Bajaj चा धोबीपछाड! पहिला नंबर गमावला; दोन्ही कंपन्यांच्या स्कूटरमध्ये समस्याच समस्या पण...

EV Two Wheeler Sales: ओलाच्या स्कूटरच्या समस्यांमुळे ओला बॅकफुटवर चालली आहे. तर बजाज चेतकचेही काही वेगळे नाहीय. नादुरुस्त स्कूटर एकदा का सर्व्हिस सेंटरला गेली की ती कित्येक दिवस ग्राहकाला परत मिळत नाहीय, अशी बजाज कंपनीचा अवस्था आहे. ...

बजाज ऑटोने लॉन्च केली आतापर्यंतची सर्वोत्तम चेतक - Marathi News | Bajaj Auto launches the best Chetak ever | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :बजाज ऑटोने लॉन्च केली आतापर्यंतची सर्वोत्तम चेतक

नवी दिल्ली : जगातील सर्वाधिक मौल्यवान दुचाकी व तीनचाकी उत्पादक कंपनी बजाज ऑटो लिमिटेडने ‘आतापर्यंतची सर्वोत्तम चेतक’ ही फ्लॅगशिप ... ...

थर्टी फर्स्टच्या रात्री ही चूक-भूल करू नका...! पोलिसांपासून वाचण्यासाठी या टिप्स कामी येतील... - Marathi News | Don't make this mistake on the night of the Thirty-First...new year celebration 2025 ! These tips will come in handy to Save from the police checking traffic, drunk and drive | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :थर्टी फर्स्टच्या रात्री ही चूक-भूल करू नका...! पोलिसांपासून वाचण्यासाठी या टिप्स कामी येतील...

New Year Celebration tips: अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. अनेकांनी थर्टी फर्स्टच्या पार्टीची जय्यत तयारी सुरु केली आहे. काही जण फॅमिलीसोबत तर काही जण मित्र मैत्रिणींसोबत पार्ट्यांना जाणार आहेत. ...

Affordable Cars: 'या' आहेत भारतातील सर्वात स्वस्त कार, किंमत 3.99 लाख रुपयांपासून सुरू, मायलेज सुद्धा बेस्ट! - Marathi News | Affordable Cars: These are the cheapest cars in India, prices start from Rs 3.99 lakh, mileage is also the best! | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :'या' आहेत भारतातील सर्वात स्वस्त कार, किंमत 3.99 लाख रुपयांपासून सुरू, मायलेज सुद्धा बेस्ट!

​​​​​​​Top Affordable Cars in Indian Market : अशा कारबद्दल माहिती जाणून घ्या, ज्यांची किंमत 5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे.  ...

New Honda Activa 125 : नवीन होंडा अ‍ॅक्टिव्हा -125 लाँच; जाणून घ्या किंमत,फीचर्स आणि मायलेज  - Marathi News | New Honda Activa 125 launched at Rs 94,422, New Colours, Advanced Features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :नवीन होंडा अ‍ॅक्टिव्हा -125 लाँच; जाणून घ्या किंमत,फीचर्स आणि मायलेज 

नवीन अ‍ॅक्टिव्हा -125  मध्ये Type C चार्जिंग पोर्ट देखील आहे, ज्याद्वारे डिव्हाइस चार्ज केले जाऊ शकते. ...

Bajaj Chetak लॉन्च होण्यापूर्वी Ola ची मोठी घोषणा; स्टोअर्स आणि सर्व्हिस सेंटर उघडण्याचा निर्णय - Marathi News | 'Savings Wala Scooter' now to be available everywhere, says Ola CEO Bhavish Aggarwal | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Bajaj Chetak लॉन्च होण्यापूर्वी Ola ची मोठी घोषणा; स्टोअर्स आणि सर्व्हिस सेंटर उघडण्याचा निर्णय

बजाज चेतकचे नवीन व्हर्जन 20 डिसेंबर रोजी लॉन्च होणार आहे. त्यामुळे ओलाचा हा निर्णय चेतकच्या लॉन्चशी जोडला जात आहे. ...

Maruti, Tata असो अथवा Mahindra…; भारतात कुणीही विको इलेक्ट्रिक कार, पैसा छापणार फक्त चीन! - Marathi News | Maruti, Tata or Mahindra...; No matter who sells electric cars in India, only China will print money | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Maruti, Tata असो अथवा Mahindra…; भारतात कुणीही विको इलेक्ट्रिक कार, पैसा छापणार फक्त चीन!

Tata, Mahindra आणि Maruti शिवाय, देशात इव्ही विकण्याच्या बाबतीत MG Motor India आणि BYD India या कंपन्यांचाच टॉप-5 EV कंपन्यांमध्ये समावेश होतो... ...

ईव्हीच्या दुनियेत होणार का चमत्कार? जगातील पहिली अणुऊर्जा बॅटरी तयार; हजारो वर्षे चार्जिंगची गरज नाही - Marathi News | Will there be a miracle in the world of EVs? The world's first nuclear energy battery is ready; no need for charging for thousands of years | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ईव्हीच्या दुनियेत होणार का चमत्कार? जगातील पहिली अणुऊर्जा बॅटरी तयार; हजारो वर्षे चार्जिंगची गरज नाही

एका चार्जची लाईफ पाहिली तर शेकडो पिढ्यांना ती उर्जा देणार, ईव्ही क्षेत्रात वापरली गेली तर चार्जिंगची कटकटच मिटणार... ...

ऑटो क्षेत्रातील सर्वात मोठी घडामोड होऊ घातलीय; होंडा, निस्सान, मित्सुबिशीमध्ये हालचाली - Marathi News | honda nissan merger: The biggest development in the auto sector is about to happen; movements in Honda, Nissan, Mitsubishi for merger | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ऑटो क्षेत्रातील सर्वात मोठी घडामोड होऊ घातलीय; होंडा, निस्सान, मित्सुबिशीमध्ये हालचाली

Honda Nissan Merger: चीनच्या ईव्ही क्षेत्रातील आव्हानामुळे या दोन कंपन्यांना विलिनीकरण करण्यास भाग पाडले आहे. जपान हा जगातील सर्वात मोठा वाहन निर्माण करणारा देश आहे. या देशातील कंपन्यांना चीनकडून आव्हान मिळू लागल्याने या कंपन्यांनी धास्ती घेतली आहे.  ...