MG Hector diesel SUV review 2024: इंटरनेट कार असल्याने फिचर्स तर भरभरून होतीच पण या गाडीच्या मायलेजने जबरदस्त धक्का दिला, सुखद. चला पाहुया ही कार कशी वाटली. ...
Ola Electric news: ओला इलेक्ट्रीक पुन्हा एकदा नियामकाच्या रडारवर आली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे विस्तार तपशील (विस्तार योजना) उघड करून प्रकटीकरण नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल सेबीने ओलाला नोटीस पाठविली आहे. ...