काही वर्षांपूर्वी पार्किंगची सोय असेल तरच वाहन खरेदी करता येणार अशा योजनेची महाराष्ट्रात चर्चा सुरु झाली होती. परंतू, हा प्रस्ताव थंड बस्त्यात गेला होता. आता पुन्हा याची चर्चा सुरु झाली आहे. ...
विनफास्ट भारतात येत्या काही दिवसांत कार लाँच करणार आहे. ईलेक्ट्रीक वाहनांच्या दुनियेतील चांगले नाव कमविलेली ही कंपनी भारतीय बाजारात वाहनांच्या किंमती किती ठेवते यावर सारे गणित अवलंबून असणार आहे. ...
Electric Scooter Sales: ओलाच्या सर्व्हिसला कंटाळून डिसेंबरमध्ये ग्राहकांनी त्यांच्याकडे पाठ फिरविली आहे. सरकारी यंत्रणांनी ओलाला सर्व्हिससाठी झापलेले आहे. अशातच ओला आता ईलेक्ट्रीक मोटरसायकल लाँच करणार आहे. ...
थोडक्यात सांगायचे तर मर्सिडीजची ही थार आहे, जी ऑफरोडिंगसाठी ओळखली जाते. मर्सिडीज G 580 ही खूप लोकप्रिय आहे, परंतू तिची किंमत एवढी आहे की सामान्य लोक ती फक्त दुरून पाहू शकतात. ...