कोर्टाच्या संविधान पीठाने २०१७ चा निर्णय कायम ठेवला, त्यामुळे हलके मोटर वाहन परवानाधारकांना दिलासा मिळणार आहे. ...
केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण (सीसीपीए) काही कंपन्यांची चाैकशी करणार आहे. ...
Royal Enfield Bear 650 Launch: जवळपास दोन वर्षांपासून लोक या बाईकच्या लॉन्चची वाट पाहत आहेत. ...
Bhavish Aggarwal Ola Electric: ओला इलेक्ट्रिकचे प्रमुख भाविष अग्रवाल आणि कुणाल कामरामधील वाद वाढला आहे. ...
Ola Scooter Fire: अनेक ठिकाणी ग्राहकांनी ओलाचे शोरुम बंद पाडले आहेत. अशातच ओला त्यांच्या स्कूटर विक्री करण्यासाठी एकामागोमाग एक असे बंपर ऑफर्स देणारे सेल जाहीर करत आहे. ...
भारतीय बाजारपेठेत या एसयूव्हीची स्पर्धा टोयोटा फॉर्च्युनर आणि एमजी ग्लोस्टरशी असेल. ...
जर तुम्हाला हिरोची Xoom, Destini आणि Pleasure + XTEC स्कूटर खरेदी करायची असेल तर याबद्दल जाणून घेऊ शकता. ...
कुणाल कामराने ओला सर्व्हिस सेंटरमध्ये कथित बाउन्सर तैनात केल्यासंदर्भात ट्विट केले आहे. ...
भारतात दुचाकींच्या विक्रीबाबत बोलायचे झाले तर हिरो स्प्लेंडर (Hero Splendor) आघाडीवर असल्याचे दिसून येते. ...
Renault Electric Motorcycle Launch : रेनॉल्टची इलेक्ट्रिक मोटरसायकल फ्रेंच स्टार्ट-अप कंपनी Ateliers Heritage Bikes ने बनवली आहे. ...