कायनेटीक डीएक्स ईव्हीचे डिझाईन मॉडर्न करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. परंतू, एवढेही खास दिसत नाहीय. ...
रॉयल एनफील्डच्या सर्वात लोकप्रिय बाईकमध्ये रॉयल एनफील्ड क्लासिक ३५० चे नाव सर्वात आधी घेतले जाते. ...
Maruti Fronx Safety: Maruti ने २०२३ मध्ये Fronx लॉन्च केली होती. ...
मजीने या वर्षातील तिसरी दरवाढ केली आहे. यावेळी १५००० रुपयांनी या कारची किंमत वाढविण्यात आली आहे. ...
फाडानुसार खासगी बँका रेपो दरात कपात झाल्याचा फायदा ग्राहकांना वेळेवर देत नाहीत. यासाठी बँका चालढकल करतात. तर सरकारी बँका लगेचच वाहन कर्ज ग्राहकांना याचा फायदा देतात. ...
तुम्ही नवीन कार खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर एक मोठी संधी आहे. ...
FTA मुळे भारत आणि ब्रिटनमधील व्यापार वाढेल आणि ग्राहकांना कमी किमतीत महागड्या कार मिळू शकतील. ...
Bajaj EV production: येत्या काळात बजाज ऑटोला त्यांच्या इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन पूर्णपणे थांबवावे लागू शकते. ...
ही कंपनी या प्रकल्पात ५ वर्षांच्या कालावधीत ४,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहे. या प्रकल्पाची वार्षिक उत्पादन क्षमता १,५०,००० युनिट्स एवढी आहे. ...
MG Cyberster Launched: १०० च्या स्पीडला असताना ही कार केवळ ३३ मीटर एवढ्या कमी अंतरात थांबू शकते, ३.२ सेकंदात ही कार १०० चा वेग गाठते. ...