डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण? भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
यंदाच्या दिवाळीत मोदी सरकार लहान कारवरील GST 28% वरुन कमी करुन 18% करण्याच्या तयारीत आहे. ...
जर तुम्हाला कार खरेदी करायची असेल आणि त्यासाठी तुम्ही बँकेकडून कर्ज घेणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ...
आता कंपनीने या कारला जलद चार्जिंग स्पीडही दिला आहे, यामुळे ही कार पूर्वीपेक्षाही अधिक व्यावहारिक बनली आहे. तर जाणून घेऊयात अपडेट्ससंदर्भात... ...
China Rare Earth Metal: रेअर अर्थ मेटलसाठी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी गेल्याच महिन्यात चीनचे समकक्ष वांग यी यांच्याशी चर्चा केली होती. ...
टोयोटा किर्लोस्कर मोटरने आपली लोकप्रिय सेडान टोयोटा कॅमरी हायब्रिडची 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च केली आहे. ...
हाय सिक्युरिटी नंबरप्लेट वाहनाच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी तयार केल्या आहेत. ही प्लेट होलोग्राम स्टिकरसह येते. ...
Biofuel mix Diesel: उसाच्या साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती केल्याने व विकल्याने त्यांना उस उत्पादक शेतकऱ्यांना ते वेळेत पैसे देऊ लागले आहेत. इथेनॉलचा वापर इंधनात केला नसता तर ७५ टक्के साखर उद्योग संपला असता, असा दावा गडकरी यांनी केला आहे. ...
मारुती ई-विटारा केवळ भारतातच विक्रीसाठी उपलब्ध नसेल, तर गुजरातमधील सुझुकी मोटर प्लांटमधून ती जपान आणि युरोपसह इतर देशांमध्येही निर्यात केली जाईल. ...
या आलिशान कारच्या मागणीत अचानक वाढ झाली आहे. ही तिची या वर्षातील दुसरी, तर गेल्या चार महिन्यांतील सर्वात मोठी वाढ आहे... ...