एकमेकांसोबत स्पर्धा करण्यापेक्षा विलिनीकरण करण्याचा विचार या कंपन्यांत सुरु आहे. यामुळे खर्च कमी होणार असून नफ्यात वाढ होणार आहे. होंडा, निस्सान आणि मित्सुबिशी या तीन कंपन्यांचे विलिनीकरण केले जाणार होते. ...
कार निर्माण करण्यासाठी वाढलेला खर्च आणि महाग होत चाललेला कामकाजाचा खर्च यामुळे कंपनीला कारच्या किंमतीत वाढ करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही, असे मारुतीने म्हटले आहे. ...
Electric Car: विजेवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक कार नुकत्याशा रुळत आहेत. चालवण्यास अगदी कमी खर्च आणि थेट प्रदूषण होत नसल्याने त्या लोकप्रिय ठरत आहेत. मात्र इलेक्ट्रिक कारची अंतर्गत रचना ही बरीच गुंतागुंतीची असल्याने त्या चालवण्यास अत्यंत गुंतागुंतीच्या आहे ...
काही वर्षांपूर्वी ऑटो एक्स्पोचा खर्च खूप असल्याने कंपन्या त्याकडे पाठ फिरवत होत्या. परंतू, सध्या फिचर्स, सोशल मीडियाचा प्रभाव आणि नवीन ट्रेंडच्या प्रवाहात रहायचे असल्याने सर्वच कंपन्या यात भाग घेऊ लागल्या आहेत. ...