लाईव्ह न्यूज :

Auto (Marathi News)

खास आपल्यासाठी
बाईक नाही, ही आहे दोन चाकांची कार; चालवायलाही झक्कास! देण्यात आल्या आहेत खास सुविधा - Marathi News | Adiva ad 200 bike look like car, know about it | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :बाईक नाही, ही आहे दोन चाकांची कार; चालवायलाही झक्कास! देण्यात आल्या आहेत खास सुविधा

या बाईकला कंपनीकडून एक छतही देण्यात आले आहे. ते फोल्ड होऊन मागच्या डिक्कीतही बंद होते. ...

फटफटी! नेक्स्ट जनरेशन Royal Enfield bullet 350 येतेय, जाणून घ्या ५ खास गोष्टी...  - Marathi News | Royal enfield bullet 350 next generation launch soon know 5 expected feature | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :फटफटी! नेक्स्ट जनरेशन Royal Enfield bullet 350 येतेय, जाणून घ्या ५ खास गोष्टी... 

Royal Enfield कंपनी नव्या मोटरसायकलवर काम करत आहे. नेक्स्ट जनरेशन रॉयल एनफील्ड बुलेट 350 असं नव्या मोटरसायकलचं नाव असणार आहे. ...

भारतात लवकरच येणार Okhi90 स्कूटर; जाणून घ्या काय असतील खास फीचर्स? - Marathi News | Okinawa shares sneak peek at upcoming Okhi90 electric scooter ahead of launch | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :भारतात लवकरच येणार Okhi90 स्कूटर; जाणून घ्या काय असतील खास फीचर्स?

Okinawa : कंपनीने स्कूटरचा नवा टीझर रिलीज केला आहे. स्कूटरच्या स्पाय शॉट्सवरून हे स्पष्ट होते की, Okhi90 काही मोठ्या चाकांसह येईल. ...

Tata Motors Hikes Prices : टाटा मोटर्सनेही वाहनांच्या किमती वाढवल्या; 1 एप्रिलपासून लागू होणार - Marathi News | tata motors hikes its vehicles prices from 1st april 2022 due to rise in input costs | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टाटा मोटर्सनेही वाहनांच्या किमती वाढवल्या; 1 एप्रिलपासून लागू होणार

Tata Motors Hikes Prices : कंपनी व्यावसायिक वाहनांच्या श्रेणीनुसार 2 ते 2.50 टक्क्यांनी किमती वाढवणार आहे, असे टाटा मोटर्सने (Tata Motors) म्हटले आहे.  ...

Crayon Envy : केवळ १४ रुपयांत १०० किमीचा प्रवास; जबरदस्त रेंज असलेली मेड इन इंडिया Electric Scooter लाँच - Marathi News | electric scooter crayon envy with 160 km range launch in india check here price specs features and more details 14 rs 100 kms range | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :केवळ १४ रुपयांत १०० किमीचा प्रवास; जबरदस्त रेंज असलेली मेड इन इंडिया इलेक्ट्रीक स्कूटर लाँच

Crayon Envy Electric Scooter: ही इलेक्ट्रीक स्कूटर अनेक फीचर्स आणि अधिक बूट स्पेससह येते. पाहा किती आहे किंमत आणि कोणते आहेत फीचर्स. ...

मस्तच! चावीशिवाय सुरू होणारी इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच, किंमत किती? जाणून घ्या... - Marathi News | Crayon Envy keyless Electric scooter 160 kM range in single charge | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मस्तच! चावीशिवाय सुरू होणारी इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच, किंमत किती? जाणून घ्या...

छोट्या-मोठ्या कामांसाठी किंवा जवळच्या प्रवासासाठी एखादी स्कूटर असावी असं प्रत्येकालाच वाटतं. पण सध्याचे पेट्रोलचे दर पाहता त्याऐवजी इलेक्ट्रिक स्कूटर घेण्यासाठी अनेकांचा कल वाढला आहे. ...

Lexus भारतीय इलेक्ट्रिक कार बाजारात क्रांती आणणार, 56 टक्के लक्झरी मार्केट कव्हर करण्याची तयारी! - Marathi News | lexus electric car lexus gears up to drive in evs consolidate sales infra in india | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Lexus भारतीय इलेक्ट्रिक कार बाजारात क्रांती आणणार, 56 टक्के लक्झरी मार्केट कव्हर करण्याची तयारी!

Lexus : सेल्फ-चार्जिंग हायब्रीड कारसाठी ओळखली जाणारी कंपनी आता बॅटरी इलेक्ट्रिक वाहने चालवण्यासाठी बाजारात आपला सध्याचा उत्पादन पोर्टफोलिओ वाढवण्याचा विचार करत आहे. ...

Car AC Care Tips: कारमध्ये व्हायचंय थंडगार तर 'या' गोष्टींवर नक्की करा विचार; AC कुलिंगच्या भन्नाट टिप्स - Marathi News | know about car ac care tips 7 simple ways to get best cooling from car ac know more tips and tricks | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :कारमध्ये व्हायचंय थंडगार तर 'या' गोष्टींवर नक्की करा विचार; AC कुलिंगच्या भन्नाट टिप्स

Car AC Care Tips: या गोष्टींमुळे तुम्हाला नक्कीच मदत होईल. ...

गल्लीबोळातही सहज चालवू शकाल 'ही' थ्री-व्हिलर इलेक्ट्रिक कार, किंमत फक्त ४.५ लाख! - Marathi News | cheapest electric car in the world storm r3 booking begins | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :गल्लीबोळातही सहज चालवू शकाल 'ही' थ्री-व्हिलर इलेक्ट्रिक कार, किंमत फक्त ४.५ लाख!

पेट्रोल-डिझेलच्या दरांमुळे सर्वसामान्यांचे बजेट बिघडू लागले असून, आता लोक जास्त मायलेज असलेल्या वाहनांमध्ये रस दाखवू लागले आहेत. ...