लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Renault Kwid Electric Car: गेल्या वर्षी लाँच झाल्यानंतर क्विड ईव्हीची युरोपियन एनकॅप सेफ्टी चाचणी घेण्यात आली, तिथे तिला एक स्टार मिळाला आहे. आता या कारच्या भारतीय अवतारात काय काय मिळेल याची माहिती नाहीय. ...
Maruti Suzuki Celerio on Flex Fuel: देशातील सर्वाधिक मायलेजची कार मारुती सेलेरियोचा सीएनजी व्हेरिअंट देखील लाँच करण्यात आला आहे. Maruti Suzuki Celerio S-CNG चे सीएनजीमधील मायलेजही खतरनाक आहे. ...
Toyota India : शनिवारी एक निवेदन जारी करून टोयोटाने सांगितले की, वाढत्या किमतीच्या किमती आणि कच्च्या मालाच्या किमतीत अलीकडेच झालेली वाढ यामुळे किमती वाढवणे आवश्यक होते. ...
Driving Licence : केंद्र सरकारने मोटार वाहन कायदा-1989 मधील दुरुस्तीच्या आधारे जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, यापुढे ड्रायव्हिंग लायसन्स किंवा आरसी (रजिस्ट्रेशन कार्ड) सोबत बाळगणे आवश्यक नाही. ...