लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Auto (Marathi News)

खास आपल्यासाठी
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स...  - Marathi News | How much did Activa and Jupiter cost after GST? See scooters of all companies... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 

GST Effect on Scooter: सर्वाधिक खपाच्या दोन स्कूटर एक म्हणजे होंडा अॅक्टिव्हा आणि दुसरी म्हणजे टीव्हीएस ज्युपिटर यांच्या किंमती किती कमी होणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.  ...

जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर - Marathi News | TVS NTORQ 150 launched in face of GST cuts; Newly launched hyper sports scooter | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर

आधीचा स्पोर्टी लूक कमालीचा बदलण्यात आला असून स्टील्थ एयरक्राफ्ट डिझाइन देण्यात आले आहे.  ...

सगळ्यात स्वस्त ७ सीटर असणाऱ्या 'या' कारची किंमत ९६ हजारांनी झाली कमी! आता कितीला मिळणार? - Marathi News | The price of this cheapest 7-seater car has been reduced by 96 thousand! How much will it cost? | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सगळ्यात स्वस्त ७ सीटर असणाऱ्या 'या' कारची किंमत ९६ हजारांनी झाली कमी! आता कितीला मिळणार?

ग्राहकांना मोठा दिलासा देत, रेनॉल्ट इंडियाने त्यांच्या संपूर्ण लाइनअपवर जीएसटी २.० चा लाभ देण्याची घोषणा केली आहे. ...

VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून... - Marathi News | VinFast VF6, VF7 Launching: Tata, Mahindra, MG will gone! Winfast launches two cheap EVs; Prices start from 16.49 lakhs... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...

VinFast VF6 आणि VF7 या दोन्ही एसयुव्ही असून टाटा, महिंद्रा, एमजी सारख्या कंपन्यांना चांगलीच टक्कर देण्याची तयारी केली आहे.  ...

जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत... - Marathi News | GST's 'Sutak' period...! It's never been so dry in the showroom...; People come and go after asking... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...

GST Cut Effect: ग्राहकांना गाडी घ्यायची तर आहे, पण ते २२ सप्टेंबरची वाट पाहत आहेत. तर शोरुमवाले जो आहे तो सगळा स्टॉक संपणार अशा अविर्भावात आहेत.  ...

दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम... - Marathi News | Two-wheelers remain neglected...! The beloved Hero Splendor will be reduced by 8 thousand, HF Deluxe by 6, Extreme... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...

GST cut on Hero Motorcycles: कारवरील जीएसटी काही लाखांपर्यंत कमी होणार आहे. परंतू, दुचाकींचे काय? तर दुचाकींवरही सहा ते १५ हजारांपर्यंत जीएसटी कमी होणार आहे.  ...

E20 पेट्रोलचा सर्वाधिक फटका सीएनजी कारना; खाडकन् डोळे उघडतील, कसा तो पहा... - Marathi News | CNG cars are the worst hit by E20 petrol; Khadkan's eyes will open, see how it... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :E20 पेट्रोलचा सर्वाधिक फटका सीएनजी कारना; खाडकन् डोळे उघडतील, कसा तो पहा...

E20 Petrol affect CNG Cars: पेट्रोलच्या खर्चापासून वाचण्यासाठी अनेकजण सीएनजीवरील कार घेतात. नेहमी सीएनजीवरच कार चालवितात. ...

ओलाच्या नावाने शिमगा केला, बजाज चेतक भररस्त्यात पेटली; इचलकरंजीत शोला बनला आग का गोला... - Marathi News | Ola's name was used to make a noise, Bajaj Chetak caught fire on the road in Ichalkaranji, Maharashtra | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ओलाच्या नावाने शिमगा केला, बजाज चेतक भररस्त्यात पेटली; इचलकरंजीत शोला बनला आग का गोला...

Bajaj Chetak Fire: कोल्हापुरमधील इचलकरंजीतून नुकताच एक व्हिडीओ येत आहे. सायंकाळच्या सुमारास बजाज चेतकने भररस्त्यावर पेट घेतला आहे. ...

आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही! - Marathi News | Surprise lexus india announces price cut across lineup lx500d down by rs 20 lakh plus something like this has never happened before! | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!

याशिवाय, नव्या किमतींसह, कंपनी सणासुदीच्या हंगामाची तयारीही करत आहे. जाणून घेऊयात सविस्तर... ...