लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Maruti Suzuki to Hike Prices : देशातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी मारुती सुझुकीने स्टॉक एक्सचेंजला माहिती दिली आहे की, कंपनी या महिन्याच्या अखेरीस वाहनांच्या किमती वाढवणार आहे. ...
Car, two-wheelers sales: मार्चमध्ये देशांतर्गत प्रवासी वाहनांची विक्री ४.८७ टक्क्यांनी घटली. या महिन्यात २,७१,३५८ प्रवासी वाहनांची विक्री झाली. मार्च २०२१ मध्ये २,८५,२४० वाहने विकली गेली होती. ...
नुकताच, वाहतूक नियमांचे उल्लंघन करत काही युवकांचा गाडीच्या छतावर उभे राहून नाचतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओची दखल घेत पोलिसांनी एकूण 20,000 रुपयांचे चलान कापून 5 तरुणांना अटक केली आहे. ...
Royal Enfield Bullet catch Fire, Explode Video: एका व्यक्तीने मोठ्या हौसेने नवीकोरी बुलेट घेतली होती. तिची पूजा करण्यासाठी ती एका मंदिराच्या समोर लावली होती. ...
Electric Vehicles: गेल्या काही दिवसांत इलेक्ट्रिक बाइकने अचानक पेट घेतल्याच्या किमान चार घटना तरी घडल्या आहेत. त्यामुळे विजेवर चालणाऱ्या गाड्यांच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...