लाईव्ह न्यूज :

Auto (Marathi News)

खास आपल्यासाठी
Mahindra Scorpio-N Booking : उद्यापासून महिंद्रा स्कॉर्पिओ-एनचे बुकिंग सुरू होणार; फक्त 21000 रुपयांमध्ये करा बुक! - Marathi News | Mahindra Scorpio-N Booking : mahindra scorpio n booking timing and amount; Book for just Rs 21000! | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :उद्यापासून महिंद्रा स्कॉर्पिओ-एनचे बुकिंग सुरू होणार; फक्त 21000 रुपयांमध्ये करा बुक!

Mahindra Scorpio-N Booking :  या कारची  बुकिंग कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि महिंद्रा डीलरशिपवर सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होईल. ...

ओला ईलेक्ट्रीकने एस१ प्रो स्कूटरचे उत्पादन रोखले; कारण काय? - Marathi News | Ola Electric halts production of S1 Pro scooter; What is the reason? low demand or maintainance | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ओला ईलेक्ट्रीकने एस१ प्रो स्कूटरचे उत्पादन रोखले; कारण काय?

ओला ईलेक्ट्रीकने कृष्णागिरी, तामिलनाडु प्लांटमध्ये एका आठवड्यासाठी इलेक्ट्रीक स्कूटरचे उत्पादन रोखले आहे. ...

मोटारसायकलमध्ये इंधन कमी, म्हणून ट्रॅफिक पोलिसांनी फाडली २५० रुपयांची पावती; काय आहे नियम? - Marathi News | Motorcycles Driving Without Sufficient Fuel, traffic police gave Rs 250 receipt; What really? kerala police issued the wrong challan to Basil Syam | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मोटारसायकलमध्ये इंधन कमी, म्हणून ट्रॅफिक पोलिसांनी फाडली २५० रुपयांची पावती; काय आहे नियम?

Traffic Police Rule on Low Fuel Fact Check: केरळमध्ये ट्रॅफिक पोलिसांनी एका तरुणाला त्याच्या बुलेटमध्ये कमी इंधन होते म्हणून २५० रुपयांची पावती फाडल्याचा प्रकार घडला आहे.  ...

OLA कंपनी १००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार; इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात लक्ष - Marathi News | OLA company to lay off 1000 employees; Focus on electric vehicle sector | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :OLA कंपनी १००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार; इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात लक्ष

ओलाने आपले लक्ष इलेक्ट्रीक व्हेईकल सेगमेंटवर देण्याचे ठरविले आहे. यामुळे कंपनीने अन्य उद्योग बंद केले आहेत. ...

आधुनिक ब्रेक सिस्टम अन् 900cc चे दमदार इंजिन; ट्रायम्फच्या जबरदस्त बाईक्स भारतात लॉन्च - Marathi News | Modern brake system and powerful 900cc engine; Triumph's amazing bikes launched in India | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आधुनिक ब्रेक सिस्टम अन् 900cc चे दमदार इंजिन; ट्रायम्फच्या जबरदस्त बाईक्स भारतात लॉन्च

ट्रायम्फने भारतीय बाजारात स्क्रॅम्बलर 900 आणि स्पीड ट्विन 900 लॉन्च केल्या आहेत. ...

Tata Safty: 'टाटा'ची ताकद! भीषण अपघातात अनेकदा उलटली Tata Punch, पण कारमधील एकाही व्यक्तीला दुखापत नाही! - Marathi News | tata punch faced a big accident and none of hurt drivers and passenger | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :'टाटा'ची ताकद! भीषण अपघातात अनेकदा उलटली Tata Punch, पण कारमधील एकाही व्यक्तीला दुखापत नाही!

Tata Safty: टाटा कंपनीच्या कार सुरक्षिततेच्या बाबतीत अव्वल क्रमांकाच्या कार म्हणून ओळखल्या जातात. सध्या Tata Punch कारची बाजारात खूप चलती आहे. ...

Alto, Hyryder आणि  Vitara सह 'या' 5 कार ऑगस्टमध्ये लाँच होणार; पाहा, संपूर्ण लिस्ट!  - Marathi News | top 5 upcoming cars in august maruti alto hyundai tucson toyota hyryder maruti grand vitara | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Alto, Hyryder आणि  Vitara सह 'या' 5 कार ऑगस्टमध्ये लाँच होणार; पाहा, संपूर्ण लिस्ट! 

top 5 upcoming cars in august : ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री देखील हळूहळू पुन्हा गती घेत आहे. ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीसाठी 2022 हे वर्ष खूपच चांगले ठरत आहे.  ...

EV Fire: इलेक्ट्रिक वाहनात आगीच्या घटना वाढल्या, CCPAने अनेक कंपन्यांना पाठवल्या नोटिसा - Marathi News | EV on Fire: Consumer Protection Regulator Central Consumer Protection Authority Issues Notices To EV Manufacturers | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :इलेक्ट्रिक वाहनात आगीच्या घटना वाढल्या, CCPAने अनेक कंपन्यांना पाठवल्या नोटिसा

EV Fire: गेल्या काही दिवसांपासून इलेक्ट्रिक वाहनांमध्ये आगीच्या घटना वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने देशभरातील अनेक इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांना नोटिसा बजावल्या आहेत. ...

Land Rover च्या गाड्या स्वस्तात खरेदी करण्याची संधी; कमी किंमतीत मिळेल संपूर्ण स्वॅग - Marathi News | Opportunity to buy Land Rover cars cheaply; Get complete swag for less money | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Land Rover च्या गाड्या स्वस्तात खरेदी करण्याची संधी; कमी किंमतीत मिळेल संपूर्ण स्वॅग

Land Rover Used Cars At Low Price : या गाड्या आम्ही लँड रोव्हरच्या आधिकृत वेबसाइटवरही पाहिल्या आहेत. येथे लँड रोव्हरकडूनच त्यांच्या जुन्या गाड्यादेखील विकल्या जातात.  ...