जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार... टॉसच्या पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला... तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच... "काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले... E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी? फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची' एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच हलवून सोडले... मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच... "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव... राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
नव्या महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिकमध्ये 2.2-लिटर mHawk डिझेल इंजिन असेल. ते 137bhp आणि 319Nm एवढा टार्क जनरेट करेल. ...
TVS Electric Scooter : TVS बंगळुरमध्ये क्रेऑन इलेक्ट्रिक स्कूटरची टेस्टिंग करत आहे, ज्याचे फोटो समोर आले आहेत. ...
तुम्ही होंडा कंपनीच्या Activa स्कूटरचे चाहते असाल किंवा नवी स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी नक्कीच आनंदाची बातमी आहे. ...
देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सीएनजी कारच्या विक्रीत वाढ होत आहे. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन टाटा मोटर्सने टाटा टिगोर सीएनजी एक्सएम (Tata Tigor CNG XM) व्हेरिअंट कार लॉन्च केली आहे. ...
2022 Audi Q3 To Launch In September : बाजारात ऑडी Q3 ची स्पर्धा BMW X1, Mercedes-Benz GLA आणि Volvo XC40 सारख्या कारसोबत होणार आहे. ...
Mahindra CNG Truck: कमी किमतीसोबतच या गाडीचे मायलेजही जबरदस्त म्हणजेच 35KM हून अधिक आहे. सध्या कमर्शिअल वाहनांच्या सेगमेंटमध्ये महिंद्रा कंपनी ही टाटा मोटर्सनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. ...
फोर्स मोटर्स कंपनी सध्या आपल्या फोर्स गुरखाच्या नव्या मॉडेलवर काम करत आहे. सध्या गुरखा फक्त 3 डोअर मॉडेलमध्येच उपलब्ध आहे, ...
भारतातील इलेक्ट्रिक व्हिकल सेगमेंटमध्ये टाटा मोटर्स आघाडीवर आहे. आता टाटाला टक्कर देण्यासाठी मारुती स्वस्त इलेक्ट्रीक कार बाजारात लॉन्च करणार आहे. ...
देशात मारुती सुझुकीच्या कारची जबरदस्त विक्री होते. आता कंपनीकडून आपल्या काही मॉडल्सवर बम्पर डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहे... ...
फोर्ड इंडियाकडे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट असे 23000 कर्मचारी आहेत. टाटा मोटर्स या प्लांटमध्ये या सर्व कर्मचाऱ्यांना नोकरी देणार आहे. ...