Car subscription plan: ग्राहकांचे कमी बजेट लक्षात घेता कार कंपन्या सबस्क्रिप्शन प्लॅन ऑफर करत आहेत. याद्वारे तुम्ही नवीन कार भाड्याने घेऊ शकता. जोपर्यंत गाडीचे भाडे भरत रहाल, तोपर्यंत गाडीचे तुम्हीच मालक असाल. ...
Maruti Suzuki Alto K10 New Model 2022 launched: बऱ्याच दिवसांपासून अनेकांना होती या कारची प्रतिक्षा. कंपनीनं काही दिवसांपूर्वी लाँच केला होता कारचा टिझर. ...
How to stop a vehicle if brakes fail : ब्रेक फेल झाल्याची माहिती मिळताच लोक गडबडतात, घाबरतात. मात्र, घाबरून जाऊ नका. कारण घाबरल्याने परिस्थिती आणखी बिकट बनते. यामुळे शांत राहून खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा. ...
Mahindra XUV400 : कंपनी पुढील महिन्यात XUV300 SUV चे इलेक्ट्रिक व्हर्जन आणणार आहे. ऑटोकार इंडियाच्या रिपोर्टनुसार, या कारला XUV400 असे नाव देण्यात आले आहे, जी 6 सप्टेंबर रोजी लाँच करण्यात येईल. ...
सध्या मार्केटमध्ये Mahindra कंपनीच्या Tharला लोकांची चांगली पसंती मिळत आहे. पण, लवकरच थारला टक्कर देण्यासाठी Maruti Suzuki Jimny बाजारात येणार आहे. ...