लाईव्ह न्यूज :

Auto (Marathi News)

खास आपल्यासाठी
Honda Cars Offer: होंडाच्या कारवर Festive Offers, प्रत्येक कारवर मिळतेय मोठी सूट; जाणून घ्या... - Marathi News | Honda Cars Offer Festive Offers on Honda cars big discounts on every car | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Honda Cars Offer: होंडाच्या कारवर Festive Offers, प्रत्येक कारवर मिळतेय मोठी सूट; जाणून घ्या...

फेस्टीव्हल सीझनच्या पार्श्वभूमीवर होंडा कार इंडियानं कंपनीच्या जवळपास सर्वच कारवर मोठा डिस्काऊंट जाहीर केला आहे. ...

BYD e6 इलेक्ट्रिक एमपीव्ही लाँच, सिंगल चार्जवर 520 किमी रेंज, टॉप स्पीड 130 किमी - Marathi News | byd e6 electric mpv launch for personal use with best price | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :BYD e6 इलेक्ट्रिक एमपीव्ही लाँच, सिंगल चार्जवर 520 किमी रेंज, टॉप स्पीड 130 किमी

BYD e6 ELECTRIC MPV : या कारमध्ये सिंगल फ्रंट-एक्सल माउंटेड इलेक्ट्रिक मोटरसह 71.7 kWh ची लिथियम-आयन बॅटरी आहे, जी जास्तीत जास्त 95 PS पॉवर आणि 180Nm चा पीक-टॉर्क जनरेट करू शकते. ...

धुम मचा ले..... स्टायलिश आणि स्पोर्टी लूकसह येतेय बजाज NS125 - Marathi News | Get your hands on the new stylish Bajaj Pulsar NS125 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :धुम मचा ले..... स्टायलिश आणि स्पोर्टी लूकसह येतेय बजाज NS125

रायडिंगच्या दृष्टीनंही पल्सर NS125 ही उत्तम असून 125cc श्रेणीतील सर्व बाईक्सना मागे टाकण्याची ताकदही या बाईकमध्ये आहे. ...

Ola S1 ची विक्री उद्यापासून सुरू होणार; खरेदी करण्यापूर्वी  जाणून घ्या किंमत आणि फीचर्स... - Marathi News | Ola S1 Electric Scooter Sale Start From 2 September 2022 Know Features Range Specification Price And Finance Plan | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Ola S1 ची विक्री उद्यापासून सुरू होणार; खरेदी करण्यापूर्वी  जाणून घ्या किंमत आणि फीचर्स...

Ola S1 Electric Scooter : आता कंपनी 2 सप्टेंबर 2022 पासून या स्कूटरच्या विक्रीसाठी खरेदी विंडो उघडत आहे. कंपनीने स्कूटर सुरुवातीची किंमत 99,999 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) सह बाजारात आणली आहे. ...

Safest Cars in India: देशात फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंगच्या कार किती? टाटाचा एक नंबर, महिंद्राही रेसमध्ये... - Marathi News | Safest Cars in India: How many cars with five star safety rating in the country? Tata's number one, Mahindra also in the race... | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :देशात फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंगच्या कार किती? टाटाचा एक नंबर, महिंद्राही रेसमध्ये...

भारतातील सर्वात सुरक्षित कार्सबद्दल बोलायचे झाले तर टाटा आणि महिंद्राच्या कार या यादीत आघाडीवर आहेत. ...

महिंद्राच्या इलेक्ट्रिक SUV XUV400 ची पहिली झलक, आनंद महिंद्रांकडून व्हिडिओ ट्विट - Marathi News | anand mahindra reveals mahindra xuv400 ev first look on ganesh chaturthi 2022 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :महिंद्राच्या इलेक्ट्रिक SUV XUV400 ची पहिली झलक, आनंद महिंद्रांकडून व्हिडिओ ट्विट

Mahindra XUV400 EV : महिंद्रा कंपनी 8 सप्टेंबर 2022 रोजी ही बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक SUV लाँच करणार आहे. ...

आता खरी फाईट! क्रेटाला टक्कर देण्यासाठी येतेय Tata Blackbird एसयूव्ही, लुक बघूनच प्रेमात पडाल - Marathi News | Now the real fight! Tata Blackbird SUV is coming to compete with hyundai Creta, you will fall in love just by looking at the look | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :क्रेटाला टक्कर देण्यासाठी येतेय Tata Blackbird एसयूव्ही, लुक बघूनच प्रेमात पडाल

टाटा ब्लॅकबर्डचा सामना ह्युंदाई क्रेटा, किआ सेल्टोस सारख्या कारसोबत असेल. ...

Traffic Rules Fine: पोलीस २५००० ते १००० रुपयांची पावती फाडतात...; वाहतुकीचे नियम आणि रक्कम पहा...मग ठरवा - Marathi News | Traffic Rules Fine: Police chalan of Rs 25000 to 1000 for this violations; Check traffic rules and amount...then decide | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :पोलीस २५००० ते १००० रुपयांची पावती फाडतात...; वाहतुकीचे नियम आणि रक्कम पहा...मग ठरवा

अनेकदा राँग साईडने वाहने चालविली जातात. थोडासा वळसा मारला तर दंड पण होणार नाही आणि अपघातही होणार नाही. पण नाही. कोण जाईल... ...

MG ची नवीन 7 सीटर कार आज लाँच होणार; अनेक ॲडव्हान्स फीचर्स मिळतील  - Marathi News | mg gloster 2022 facelift launch today in india here is feature engine and specifications | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :MG ची नवीन 7 सीटर कार आज लाँच होणार; अनेक ॲडव्हान्स फीचर्स मिळतील 

MG Gloster : ऑटोकार इंडियाच्या रिपोर्टनुसार, प्रमुख बदल नवीन ॲडव्हान्स I-Smart इन्फोटेनमेंट सिस्टम आणि व्हेरिएंटमध्ये बदल असतील. ...