इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले... टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून... महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली १३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु पुढचे उपराष्ट्रपती कोण? मतदान संपले, थोड्याच वेळात मतमोजणी सुरु होणार ठाणे - चेन स्नॅचिंग करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश, तिघांना डोंबिवली पोलिसांनी ठोकल्या बेडया, ३ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत... दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम... E20 पेट्रोलचा सर्वाधिक फटका सीएनजी कारना; खाडकन् डोळे उघडतील, कसा तो पहा... आज नवे आयफोन लाँच होणार! iPhone 17 मध्ये ५००० एमएएच बॅटरी? आयफोन १६, १५ च्या किंमती कोसळणार मुंबई विमानतळावरील अधिकारी जप्त नारळ, तेलाच्या बाटल्या नेत होते; १५ जणांना नोकरीवरून काढले ओलाच्या नावाने शिमगा केला, बजाज चेतक भररस्त्यात पेटली; इचलकरंजीत शोला बनला आग का गोला... Punjab Flood : पुराचे थैमान! पंजाबमधील मृतांचा आकडा ५१ वर; पिकं पाण्याखाली, शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा क्रिकेटर रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत अमेरिकेच्या टॅरिफवर भारताचा तोडगा! शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्र खुले करण्यास दिला ठाम नकार पालघर : पाम ग्रामपंचायत जवळील एमआयडीसीतील आरती ड्रग्ज लिमिटेड युनिटमध्ये डायल्युट एचसीएल टाकी फुटल्याने गळती मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण जीव तुटला...! हजारो नव्या कोऱ्या गाड्यांचा कचरा झाला; पुरात बुडाल्या मारुती, ह्युंदाईच्या कार महिंद्राची थार १.३५ लाखांनी स्वस्त झाली; स्कॉर्पिओची किंमत १.४५, XUV 3XO १.५६ लाखांनी तुटली...
Best Selling Car: विक्रीच्या बाबतीत या कारने Nexon, Creta, Scorpio अन् Punch लाही मागे टाकले आहे. ...
अलास्का जवळ एका जहाजाला भीषण आग लागली आहे. या जहाजामध्ये ७५० इलेक्ट्रिक कार होत्या. ...
MS Dhoni Bike Collection: एमएस धोनीच्या गॅरेजमध्ये तुम्हाला सुपरस्पोर्ट्स बाईक्सपासून ते व्हिंटेज आणि क्रूझर बाइक्सपर्यंत सर्व काही मिळेल. ...
या कारची भारतीय बाजारपेठेत टाटा टियागो आणि ह्युंदाई ग्रँड आय१० निओसशी स्पर्धा आहे. ...
Ola Electric Share Loss: गेल्या काही महिन्यांत ओलाला मोठ्या प्रमाणावर संकटांचा सामना करावा लागत आहे. गेल्या वर्षभरात ओलाचे शेअर निम्म्यावर आले आहेत. विक्री देखील घटली आहे. यामुळे ओलाच्या शेअरला उतरती कळा लागली आहे. ...
RBI Repo Rate: जर तुम्ही नवीन व्याजदराने बँकेकडून कर्ज घेतले किंवा जुन्या कर्जावर व्याजदर कपात करायला लावली तर तुम्ही व्याजावर खूप पैसे वाचवू शकणार आहात. ...
या यादीत मारुतीच्या सर्वाधिक 6 मॉडेल्सचा समावेश आहे... ...
Kia Engines Theft: आंध्र प्रदेशातील किआ इंडियाच्या कारखान्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. ...
2025 Yezdi Adventure: क्लासिक लेजेंड्सने त्यांची बहुप्रतिक्षित मोटरसायकल नवीन येझदी अॅडव्हेंचर भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. ...
IPL 2025 Prize: यंदाची आयपीएल वैभवने गाजवली. गुजरात टायटन्सविरुद्ध ३८ चेंडूत १०१ धावांची खेळी करत त्याने आयपीएलमधील सर्वात जलद शतक नोंदविले. ...