लाईव्ह न्यूज :

Auto (Marathi News)

खास आपल्यासाठी
240km रेंज अन् 115km/h टॉप स्पीड; या कंपनीने लॉन्च केली 2 तासात चार्ज होणारी EV स्कूटर... - Marathi News | Loncin Motorcycles: 240km range and 115km/h top speed; Loncin Motorcycles company has launched an Real 5T EV scooter | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :240km रेंज अन् 115km/h टॉप स्पीड; या कंपनीने लॉन्च केली 2 तासात चार्ज होणारी EV स्कूटर...

भारतातील इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमध्ये लॉनकिन मोटरसायकल कंपनीची एंट्री झाली आहे. ...

हायवेवर सुसाट धावणाऱ्या गाड्यांसमोर 'ब्रेकर'! गडकरी म्हणाले, नवी स्‍पीड लिमिट ठरणार, लवकरच नवे नियम येणार - Marathi News | BJP leader Nitin gadkari said, there will be a new speed limit, new rules will come soon for vehicles on highways | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हायवेवर सुसाट धावणाऱ्या गाड्यांसमोर 'ब्रेकर'! गडकरी म्हणाले, नवी स्‍पीड लिमिट ठरणार, लवकरच नवे नियम येणार

यावेळी खेद व्यक्त करत गडकरी म्हणाले, रस्ते अपघातांच्या बाबतीत भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो. येथे  दरवर्षी जवळपास पाच लाख अपघात होतात. ...

Happy New Year 2023 : पुढील वर्षात येत आहेत 3 स्वस्तातल्या इलेक्ट्रिक कार, एका कारला आताच मिळाली 20 हजार बुकिंग - Marathi News | Happy New Year 2023 3 cheap electric cars coming next year, one car just got 20 thousand bookings | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :पुढील वर्षात येत आहेत 3 स्वस्तातल्या इलेक्ट्रिक कार, एका कारला आताच मिळाली 20 हजार बुकिंग

Upcoming Electric Hatchback Car in 2023: एकट्या जानेवारी महिन्यातच 3 इलेक्ट्रिक हॅचबॅक कार बाजारात येणार आहेत. ...

6-7 सीटर सोडा! भारतातील 'या' आहेत 8 सीटर कार, पहिल्या कारची किंमत फक्त 13 लाख  - Marathi News | 8 seater cars in india price and specifications | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :6-7 सीटर सोडा! भारतातील 'या' आहेत 8 सीटर कार, पहिल्या कारची किंमत फक्त 13 लाख 

8 seater cars : एमपीव्ही कारच्या यादीत इनोव्हा क्रिस्टा हे सर्वात लोकप्रिय नाव आहे. वर्षानुवर्षे ते ग्राहकांच्या मनावर राज्य करत आहे. ...

लाखभर रुपये जास्त द्यावे लागले तरी चालतील, पण कारमध्ये हे तीन फीचर्स असलेच पाहिजे, अन्यथा करावा लागेल पश्चाताप  - Marathi News | It will work even if you have to pay lakhs of rupees more, but the car must have these three features, otherwise you will have to regret it | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :जास्त पैसे लागले तरी चालतील, पण कारमध्ये हे तीन फीचर्स असलेच पाहिजे, अन्यथा होईल पश्चाताप

Tips For Buying A New Car: आज आम्ही तुम्हाला तीन अशा फीचर्सबाबत माहिती देणार आहोत जे कारमध्ये असणे आवश्यक आहे. मग त्याच्यासाठी लाखभर रुपये भरावे लागले तरी हरकत नाही ...

Traffic Rules: ट्रॅफिक पोलिसाला गाडीची चावी काढण्याचा अधिकार आहे? जाणून घ्या ट्रॅफिक संदर्भातील नियम... - Marathi News | Traffic Rules: Does the traffic police have the right to take the vehicle keys? Know the traffic rules | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ट्रॅफिक पोलिसाला गाडीची चावी काढण्याचा अधिकार आहे? जाणून घ्या ट्रॅफिक संदर्भातील नियम...

Traffic Rules: रस्त्याने गाडी चालवत असताना अनेक वेळा ट्रॅफिक पोलीस अडवतात. अनेकदा पोलीस आपल्या गाडीची चावी काढून घेतात, पण त्यांना असं करण्याचा अधिकार असतो का..? ...

RTO Services: आता घरी बसूनच वाहन होणार ‘ट्रान्सफर’; आरटीओच्या १४ सेवा ‘फेसलेस’  - Marathi News | Now the vehicle will be 'transferred' while sitting at home; RTO's 14 services 'faceless' | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आता घरी बसूनच वाहन होणार ‘ट्रान्सफर’; आरटीओच्या १४ सेवा ‘फेसलेस’ 

केंद्र सरकारने आधार क्रमांकाचा वापर करून ‘फेसलेस’ सेवेचा लाभ घेण्याची तरतूद केली आहे. यासाठी परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर आधारकार्ड नंबर टाकून माहिती व शुल्क भरून आरटीओच्या १४ फेसलेस सेवांचा लाभ घेता येणार आहे.  ...

खूशखबर : राज्यात येणार नवे ५५ हजार रोजगार; महिंद्रा बडी कंपनी उभारणार - Marathi News | Good news: 55 thousand new jobs will come in the Maharashtra; Mahindra will set up eV company | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खूशखबर : राज्यात येणार नवे ५५ हजार रोजगार; महिंद्रा बडी कंपनी उभारणार

विदर्भ, मराठवाडा, नाशिक, पुणे भागांत ७० हजार कोटींचे प्रकल्प; नक्षलग्रस्त गडचिरोलीमध्ये २० हजार कोटींचा स्टील प्रकल्प  ...

सिंगल चार्जमध्ये 140 किमीपर्यंत रेंज; जाणून घ्या, Hero Optima ची किंमत आणि फीचर्स... - Marathi News | Hero Electric Optima Gives 140 Km Range In Single Charge Know Price And Features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सिंगल चार्जमध्ये 140 किमीपर्यंत रेंज; जाणून घ्या, Hero Optima ची किंमत आणि फीचर्स...

Hero Electric Optima : हिरो इलेक्ट्रिकने ऑप्टिमा दोन व्हेरिएंटसह बाजारात आणली आहे. ...