शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Okaya Faast F2F : कमी किंमत...बेस्ट ड्रायव्हिंग रेंज! लॉन्च झाली जबरदस्त इलेक्ट्रीक स्कूटर, किंमत ऐकून खरेदी करण्याचं करेल मन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 11:36 IST

देशातील प्रमुख इलेक्ट्रिक टू-व्हीलर निर्मात्या कंपन्यांपैकी एक असलेल्या Okaya नं आज स्थानिक बाजारात आपली नवी इलेक्ट्रिक स्कूटर Okaya Faast F2F लॉन्चिंगची घोषणा केली आहे.

नवी दिल्ली-

देशातील प्रमुख इलेक्ट्रिक टू-व्हीलर निर्मात्या कंपन्यांपैकी एक असलेल्या Okaya नं आज स्थानिक बाजारात आपली नवी इलेक्ट्रिक स्कूटर Okaya Faast F2F लॉन्चिंगची घोषणा केली आहे. कंपनीनं केलेल्या दाव्यानुसार या स्कूटरची निर्मिती खासकरुन सिटी राइड आणि दैनंदिन वापराच्या दृष्टीकोनातून केली गेली आहे. आकर्षक लूक आणि दमदार बॅटरी पॅकनं सज्ज असलेल्या या इलेक्ट्रीक स्कूटरची सुरुवातीची किंमत ८३,९९९ रुपये (एक्स-शो रुम) इतकी निश्चित केली गेली आहे.

कशी आहे Okaya Faast F2F: ओकायाच्या या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये कंपनीनं 800W-BLDC हब मोटारचा वापर केला आहे. ज्यात 60V36Ah (2.2kWh) लिथियम आयर्न-LFP बॅटरी देण्यात आळी आहे. कंपनीच्या दाव्यानुसार स्कूटरची बॅटरी हाय सेफ्टी स्टँडर्डवर आधारित आहे. बॅटरीवर २ वर्षांची वॉरंटी देखील देण्यात येत आहे. 

उच्च क्षमतेची एलएफपी बॅटरी- दीर्घकाळ चालणाऱ्या लिथियम-आयर्न एलएफपी बॅटरीचा उपयोग यात केला गेला आहे. ही बॅटरी लाँग लाइफ आणि उच्च तापमानातही उत्तम कामगिरी करते असा दावा कंपनीनं केला आहे. बॅटरीवर २ वर्षांची किंवा २० हजार किमी वॉरंटी देखील दिली गेली आहे. 

उत्तम ड्रायव्हिंग अनुभव-कंपनीच्या दाव्यानुसार नवी Faast F2F इलेक्ट्रिक स्कूटर जास्तीत जास्त ५५ किमी प्रतितास इतकी स्पीड देण्यास सक्षम आहे. यासाठी इलेक्ट्रीक-स्कूटर सिटी राइडसाठी उत्तम आहे. जिथं खूप ट्राफिक असतं. इतकंच नव्हे, तर १० इंचाचे ट्युबलेस टायर, टेलिस्कोपिक सस्पेंशन आणि स्प्रिंग लोडेड हायड्रॉलिक शॉक एब्जॉर्बर देण्यात आला आहे. 

बॅटरी चार्जिंग-ऑन द गो जनरेशनसाठी या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये कंपनीनं 60V क्षमतेची 36Ah (2.2kWh) लिथियम आयन-LFP बॅटरीचा वापर केला आहे. ज्यात 800W क्षमतेच्या इलेक्ट्रिक मोटरशी जोडलं गेलं आहे. या बॅटरीला पूर्ण चार्ज होण्यासाठी केवळ ४ ते ५ तास लागतात. यात तीन ड्रायव्हिंग मोड देण्यात आले आहे. इको, सिटी आणि स्पोर्ट्स मोड्सचा यात समावेश आहे.  

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर