शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

आता हवेत चालवा माेटारसायकल, जगातील पहिल्या फ्लाइंग बाइकची बुकिंग सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 10:59 IST

माेटरसायकलची चाचणी सुरू असून, अमेरिकेत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. कंपनी ८ जेट इंजिन असलेली बाईक बाजारात आणू शकते.

लाॅस अँजेलिस : हवेत उडणारी जगातील पहिली माेटरसायकल लाॅंच करण्यात आली असून, त्यासाठी बुकिंगही सुरू झाली आहे. अमेरिकेतील जेटपॅक एव्हिएशन कंपनीने ही माेटरसायकल बनवली आहे. चाचणीसाठी बनविलेल्या या माेटरसायकलमध्ये ४ टरबाईन्स हाेते. मात्र, अंतिम उत्पादनात ८ टरबाईन्स राहणार आहेत. माेटरसायकलची चाचणी सुरू असून, अमेरिकेत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. कंपनी ८ जेट इंजिन असलेली बाईक बाजारात आणू शकते. (वृत्तसंस्था)

उडणाऱ्या बाइकचे नाव आहे ‘स्पीडर’ ही माेटरसायकल म्हणजे एक प्रकारची एअर युटिलिटी व्हेईकल आहे. वैद्यकीय आणीबाणी, आग विझविणे आदी कामांसाठी तिचा वापर करता येईल. कंपनी लष्करासाठी कार्गाे व्हर्जनही बनवत असून, ते ताशी ४०० किमी वेगाने जमिनीच्या १०० फूट उंचीवरून उडविता येईल.

३.१५ काेटी किंमत एवढी आहे.१३६ किलाे वजन२७२ किलाेभारवहन क्षमता९६ किमी ताशी वेग३० मिनिटे राहू शकते हवेतरिमाेटद्वारे वापर शक्य

टॅग्स :Automobileवाहन