शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Superfast EV Charging: तासंतास नाही! पेट्रोल, डिझेल भरण्याएवढाच वेळ लागणार; भन्नाट स्पीडने इलेक्ट्रीक कार चार्ज होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 10:57 IST

सध्यातरी ईव्ही या पहिल्या पसंतीच्या कार किंवा स्कूटर नाहीएत. यामध्ये सर्वात मोठी मर्यादा ही चार्जिंगची आहे आणि कमी रेंजची आहे. चार्ज करायला तीन -चार तास लागतात आणि रेंज एवढी कमी असते की एक दिवसाआड तर चार्ज करावीच लागते.

सध्या ईलेक्ट्रीक वाहने दोन-चार तास चार्ज करत उभी ठेवावी लागतात. एवढा वेळ जर एका वाहनासाठी लागत असेल तर जेव्हा या वाहनांची संख्या वाढेल तेव्हा चार्जिंग स्टेशनवर रांगाच रांगा लागतील आणि वेटिंग पिरिएड हा काही दिवसांचा असेल. ही आजची परिस्थिती आहे, परंतू तेवढ्या कार किंवा स्कूटर रस्त्यावर नाहीत. यामुळे दिसत नाहीय. परंतू येणारा काळ एवढा फास्ट चार्जिंगचा असेल की पेट्रोल, डिझेल भरायला जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ ईव्ही चार्ज करण्यास लागणार आहे. 

हुवाई या कंपनीने एक दिलासा देणारी घोषणा केली आहे. चीनची ही कंपनी अशा तंत्रज्ञानावर काम करत आहे, ज्याद्वारे २०० किमीची रेंजसाठी उपयुक्त चार्जिंग तुम्हाला ५ मिनिटांत मिळेल. परंतू हे सर्वच गाड्यांना उपयोगी नसेल तर फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणाऱ्या तेव्हाच्या कारना असणार आहे. 

सध्यातरी ईव्ही या पहिल्या पसंतीच्या कार किंवा स्कूटर नाहीएत. यामध्ये सर्वात मोठी मर्यादा ही चार्जिंगची आहे आणि कमी रेंजची आहे. चार्ज करायला तीन -चार तास लागतात आणि रेंज एवढी कमी असते की एक दिवसाआड तर चार्ज करावीच लागते. Huawei चा हा प्रयोग यशस्वी झाला तर ईलेक्ट्रीक वाहनांच्या क्षेत्रात क्रांती येणार आहे. 

२०२१ मध्ये कंपनीने चीनमध्ये स्मार्ट ड्रायव्हिंग सोल्यूशन वन लाँच केले होते. याद्वारे ईलेक्ट्रीक वाहने १० मिनिटे चार्ज केल्यावर ती २०० किमीची रेंज देत आहेत. हे एक स्मार्ट आयओटी इंटिग्रेशन आहे, जे हार्मनी ओएस नॅव्हिगेशनवर काम करते, असे कंपनीचे अधिकारी वांग चाओ यांनी सांगितले आहे.  

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर