शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पाच नव्हे, दहा लाखांपेक्षा महाग कार ग्राहकांच्या पसंतीला, छोट्या कारच्या वर्चस्वास धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 07:43 IST

car : क्रिसिलने जारी केलेल्या एका अहवालानुसार, २०२१-२२ मध्ये १० लाख रुपयांपेक्षा अधिक किंमत असलेल्या कारची विक्री तब्बल ३८ टक्क्यांनी वाढली आहे. १० लाखांपेक्षा कमी किंमत असलेल्या कारची विक्री फक्त ७ टक्क्यांनी वाढली आहे. 

नवी दिल्ली : भारतीय बाजारात छोट्या कारचे वर्चस्व सातत्याने कमी होत असून लोकांचा ओढा मोठ्या कारकडे झुकत आहे. २०२१-२२ मध्ये ५ लाख रुपयांपर्यंतच्या कारची विक्री घटून १०.५ टक्के राहिली आहे. या कारची बाजारातील हिस्सेदारी २०१८-१९ मध्ये २६ टक्के होती.

क्रिसिलने जारी केलेल्या एका अहवालानुसार, २०२१-२२ मध्ये १० लाख रुपयांपेक्षा अधिक किंमत असलेल्या कारची विक्री तब्बल ३८ टक्क्यांनी वाढली आहे. १० लाखांपेक्षा कमी किंमत असलेल्या कारची विक्री फक्त ७ टक्क्यांनी वाढली आहे. 

५ ते ७.५ लाख रुपये किंमत असलेल्या कारची बाजारातील हिस्सेदारी ३४.९ टकक्यांनी घटून ३२.४ टक्क्यांवर आली आहे. १० ते १२.५ लाख रुपये किंमत असलेल्या कारची बाजारातील हिस्सेदारी वाढून ११.५ टक्के झाली आहे. २०१९ मध्ये ती अवघी ५.५ टक्के होती. गेल्या काही महिन्यांपासून पुन्हा एकदा वाहन विक्रीत वाढ होत आहे.

- १० लाख रुपयांपेक्षा जास्त किंमत असलेल्या कारची विक्री २०१८-१९ पासून सातत्याने वाढत आहे. -  २०२१-२२ मध्ये १० लाख रुपयांपेक्षा जास्त किंमत असलेल्या कारची हिस्सेदारी वाढून ३० टक्क्यांपेक्षा अधिक झाली आहे. - २०१८-१९ मध्ये ती २४ टक्क्यांपेक्षा कमी होती. १० लाख रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या कारची बाजारातील हिस्सेदारी ७६% वरून घटून ७०%वर आली आहे. १० लाख रुपयांपेक्षा जास्त किमत असलेल्या कारची हिस्सेदारी वाढून ३०% झाली आहे.

स्वस्त कारची बाजार हिस्सेदारीकिंमत    २०१८-१९    २०२१-२२५ लाखांपर्यंत    २५.९%    १०.५%५ ते ७.५ लाख    ३४.९%    ३२.४%७.५ ते १० लाख    २३.८%    २८.२%१० ते १२.५ लाख    ५.५%    ११.१%१२.५ ते १५ लाख    ४.०%    ६.०%१५ ते १७.५ लाख    २.८%    ४.३%१७.५ ते २० लाख    १.३%    ३.७%२० लाख+    १.८%    ३.८%

टॅग्स :carकारAutomobileवाहन