शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

New Toyota Glanza भारतात लाँच; फक्त 'इतक्या' रुपयांत करू शकता बुकिंग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 15:03 IST

New Toyota Glanza launched in India : टोयोटाने Toyota Glanza चे बुकिंग सुरु केले आहे.

टोयोटा किर्लोस्कर मोटरने आपल्या प्रिमियम हॅचबॅक कार Toyota Glanza चे अपग्रेडेड व्हर्जन भारतीय बाजारपेठेत लॉन्च केले आहे. अलीकडेच मारुती सुझुकीनेही या गाडीचे सिस्टर मॉडल बलेनोच्या फेसलिफ्ट (Maruti Baleno facelift) व्हर्जन लॉन्च केले होते. 

दरम्यान, कंपनीने Toyota Glanza चार ट्रिम्समध्ये लॉन्च केली आहे. यामध्ये E- व्हेरिएंटची प्रास्ताविक किंमत 6.39 लाख रुपयांपासून सुरू होते आणि ती फक्त मॅन्युअल ट्रान्समिशनसह येते. याशिवाय, S व्हेरिएंटची किंमत 7.29 लाख रुपयांपासून सुरू होते, G व्हेरिएंटची किंमत 8.24 लाख रुपयांपासून आणि V व्हेरिएंटची किंमत 9.19 लाख रुपयांपासून सुरू होते. हे बलेनोच्या सिग्मा, डेल्टा, झेटा आणि अल्फा ट्रिम्ससारखे आहे.

11,000 रुपयांमध्ये बुकिंग टोयोटाने Toyota Glanza चे बुकिंग सुरु केले आहे. या गाडीची बुकिंग 11,000 रुपयांमध्ये करता येणार आहे.  यामध्ये 1.2 लिटर पेट्रोल इंजिन आहे, जे 90hp पॉवर आणि 113 Nm पीक टॉर्क देते. याशिवाय या कारमध्ये बलेनो प्रमाणेच हेड-अप डिस्प्ले, 360-डिग्री कॅमेरा, 9-इंच इन्फोटेनमेंट स्क्रीन आहे. तसेच, या कारमध्ये अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कार प्ले सोबत टोयोटा आय-कनेक्ट सारखे कनेक्टेड कार फीचर्स देखील देण्यात आले आहेत. ही कार 6 एअरबॅगसह येते.

Toyota Glanza चा लूक Toyota Glanza ला बलेनोपेक्षा वेगळा लूक देण्यासाठी कंपनीने यावेळी खूप मेहनत घेतली आहे. यामध्ये नवीन कॅमरी ग्रिल देण्यात आली आहे, तर त्याच्या बंपरला थोडा स्पोर्टी लुूक देण्यात आला आहे. बाजारात ही कार  Maruti Baleno, Hyundai i20, Tata Altorz, Honda Jazz आणि Volkswagen Polo सोबत टक्कर देणार आहे.

टॅग्स :Automobile Industryवाहन उद्योगbusinessव्यवसायToyotaटोयोटा