शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

पॉवरफुल इंजिन आणि सर्वोत्तम फीचर्ससह लाँच होणार रॉयल एनफिल्डची नवीन बाईक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 20:27 IST

कंपनीने नवीन Interceptor Bear 650 नेमटॅगसाठी ट्रेडमार्क अर्ज दाखल केला आहे.

नवी दिल्ली : जर तुम्ही नवीन बाईक खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच बाजारात रॉयल एनफिल्डची (Royal Enfield) आगामी बाईक बाजारात लाँच होणार आहे. दरम्यान, रॉयल एनफिल्ड आपल्या 650cc प्लॅटफॉर्मवर आधारित अनेक नवीन बाईकवर काम करत आहे. कंपनी Shotgun 650, नवीन फेअर Continental GT 650  आणि नवीन 650cc Scrambler बाईकची चाचणी करत आहे. यातच आता कंपनीने नवीन Interceptor Bear 650 नेमटॅगसाठी ट्रेडमार्क अर्ज दाखल केला आहे.

या नवीन Interceptor Bear 650 बाईकमध्ये काही नवीन डिझाईनचे भाग आहेत, जे आगामी हिमालयन 450 सोबत शेअर करण्यात आल्याचे दिसत आहेत. तसेच, स्पॉटेड मॉडेलला रेट्रो-स्टाईल गोल आकाराचे हेडलॅम्प, रियर व्ह्यू मिरर, टेल-लाइट आणि टर्न इंडिकेटर दिले जात आहेत. नवीन Royal Enfield Interceptor Bear 650 Scrambler ला ट्रियरड्रॉप आकाराची इंधन टाकी दिली जाणार आहे.

पॉवरफुल इंजिन देण्यात येणारकंपनीकडून आगामी बाईकमध्ये एक अतिशय पॉवरफुल इंजिन देण्यात येणार आहे. हे 648 सीसी, एअर-/ऑइल-कूल्ड, समांतर ट्विन इंजिनद्वारे समर्थित असेल. हे इंजिन 47 Bhp पॉवर आणि 52 Nm पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम असणार आहे. हे टू-इन-वन एक्झॉस्ट सेटअपसह येत असून याला मानक म्हणून ड्युअल चॅनल एबीएससह दोन्ही टोकांना डिस्क ब्रेकचा सपोर्ट दिला जात आहे. हे वायर-स्पोक युनिट्ससह येईल जे बेसी ट्यूबसह सुसज्ज असणार आहे.

किती असेल किंमत?याचबरोबर या बाईकच्या किमतीबाबत बोलायचे झाले तर कंपनीकडून अजूनही या बाईकची किंमत जाहीर करण्यात अली नाही. परंतु असे म्हटले जात आहे की, कंपनी या बाईकला बाजारात 2 ते 2.5 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किमतीत लाँच करण्यात येईल.

टॅग्स :AutomobileवाहनRoyal Enfieldरॉयल एनफिल्डbikeबाईक