शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नवीन Hyundai Santa Fe ची पहिली झलक समोर; Land Rover Defender ला देऊ शकते टक्कर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 15:26 IST

ह्युंदाईची ही एसयूव्ही कार लँड रोव्हर डिफेंडरशी टक्कर देणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. 

नवी दिल्ली : ह्युदांईने (Hyundai) आपल्या सर्वात मोठ्या एसयूव्ही सॅन्टा फेचे (Santa Fe) ऑफिशियल फोटो शेअर केले आहेत. कंपनीने Santa Fe एसयूव्ही बॉक्सी डिझाइनसह सादर केली आहे, जे लँड रोव्हर डिफेंडरशी ( Land Rover Defender) जास्त साम्य आहे. एसयूव्ही ऑगस्ट 2023 मध्ये जागतिक स्तरावर पदार्पण करणार आहे. दरम्यान, ह्युंदाईची ही एसयूव्ही कार लँड रोव्हर डिफेंडरशी टक्कर देणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. 

ह्युंदाई Santa Fe चे डिझाइननवीन ह्युंदाई Santa Fe  सध्याच्या पिढीच्या मॉडेलपेक्षा पूर्णपणे वेगळी दिसते, कारण ती आता बॉक्सी प्रोपोर्शनमध्ये आहे. एसयूव्हीमध्ये एक अपराइट नोज, एच-आकाराचे एलईडी डीआरएल, लांब व्हीलबेस, ग्रिलवर एच-आकाराचे आकृतिबंध आणि पुढील बंपरवर एअर डॅम देण्यात आले आहे. याशिवाय, कारला मागील बाजूस एच-आकाराचे टेल-लॅम्प देखील देण्यात आले आहेत. नवीन ह्युदांई Santa Fe मध्ये चारीबाजूने जाड बॉडी क्लेडिंग आणि मल्टी-स्पोक अलॉय व्हील्स आहेत.

ह्युंदाई Santa Fe चे इंटिरिअरनवीन पिढीच्या ह्युदांई Santa Fe चे लीक झालेले फोटो अनेक रंगांसह कारच्या इंटिरिअरची झलक सुद्धा दाखवितात. केबिनच्या आत Santa Fe फिकट रंगीत सीट अपहोल्स्ट्री, एक मोठा फोल्डेबल डिस्प्ले, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरने सुसज्ज आहे. सध्याच्या-जनरल मॉडेलवर उपलब्ध असलेल्या दोन रो सिटिंगऐवजी Santa Fe ला तीन-रो सिटिंग मिळण्याची शक्यता आहे.

ह्युंदाई Santa Fe चे इंजिनह्युंदाई कंपनीने अद्याप आपल्या नवीन पिढीच्या Santa Fe चे यांत्रिक तपशील उघड केलेले नाहीत. सध्याच्या पिढीतील Santa Fe प्रमाणेच एसयूव्ही 2.5-लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनद्वारे संचालित केले जाऊ शकते. कंपनी बाजारानुसार या आगामी एसयूव्हीला हायब्रिड आणि प्लग-इन हायब्रिड व्हेरिएंटमध्ये आणू शकते. दरम्यान, आपल्या माहितीसाठी नवीन पिढीची ह्युंदाई Santa Fe ऑगस्ट 2023 मध्ये अधिकृतपणे सादर केली जाईल आणि या वर्षाच्या अखेरीस प्रामुख्याने यूएसएमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Hyundaiह्युंदाईcarकारAutomobileवाहन