शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

हैदराबादच्या व्यावसायिकानं खरेदी केली देशातील सर्वात महागडी SUV; किंमत १० कोटी रूपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 20:04 IST

Cullinan Black Badge असं या SUV चं नाव आहे. ही ठरलीये देशातील सर्वात महागडी एसयुव्ही.

ठळक मुद्देCullinan Black Badge असं या SUV चं नाव आहे.ही ठरलीये देशातील सर्वात महागडी एसयुव्ही.

हैदराबादच्या एका व्यावसायिकानं देशातील सर्वा महागडी एसयुव्ही Cullinan Black Badge खरेदी केली आहे. जगात आपल्या लग्झरी कार्ससाठी प्रसिद्ध असलेल्या ब्रिटीश कार उत्पादक कंपनी रोल्स रॉयसनं भारतात गेल्या वर्षी सर्वात महागडी Cullinan चं Black Badge एडिशन लाँच केलं होतं. हैदराबादमधील व्यावसायिक नसीर खान यांनी ही कार खरेदी केली आहे. त्यांच्याकडे यापूर्वीपासून रोल्स रॉयसचे अनेक मॉडेल्स आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार Rools Roys च्या या जबरदस्त एसयुव्हीची किंमत १० कोटी रूपये आहे. ही एसयुव्ही कंपनीनं २०१६ मध्ये जिनेव्हा मोटर शोदरम्यान पहिल्यांदा सर्वांच्या समोर आणली होती. परंतु गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात ही कार भारतात लाँच करण्यात आली. या कारची एक्स शोरूम किंमत ८.२० कोटी रूपये इतकी ठेवण्यात आली होती. दरम्यान, हे कंपनीचं सिग्नेचर मॉडेल आहे. तसंच ही एसयुव्ही जबरदस्त इंजिन आणि अॅडव्हान्स, लग्झरी फीचर्ससोबत येते. जागतिक बाजारात कंपनीच्या बेस्ट सेलिंग मॉडेलपैकी हे एक मॉडेल आहे. ही एसयुव्ही डार्क ब्लॅक थीमनं सजवण्यात आली आहे, जो या कारचं लूक लग्झरी आणि प्रिमिअम बनवतो. या कारची किंमत स्टँडर्ड मॉडेलच्या तुलनेत १.२५ कोटी रूपयांनी अधिक आहे.

 

टॅग्स :Rolls-Royceरोल्स-रॉईसcarकारIndiaभारत