शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

'या' आहेत देशातील सर्वात महागड्या इलेक्ट्रिक कार, फक्त करोडपतींनाच परवडतील का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 19:06 IST

Mercedes-Benz कंपनी भारतात आपली ercedes EQS 53 लक्झरी इलेक्ट्रिक कार 2.45 कोटी रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत विक्री करते.

नवी दिल्ली : भारतात जगातील तिसरे सर्वात मोठे ऑटोमोबाईल मार्केट आहे. देशांतर्गत मार्केटमध्ये विविध सेगमेंटमध्ये विविध प्रकारच्याकार उपलब्ध आहेत. दरम्यान, आम्ही तुम्हाला देशातील 3 सर्वात महागड्या इलेक्ट्रिक कारबद्दल सांगणार आहोत. ज्या विकत घेण्यासाठी तुम्हाला करोडपती व्हावे लागेल. या यादीत Mercedes, Audi आणि Porsche च्या लक्झरी गाड्यांचा समावेश आहे, त्याबद्दल  जाणून घ्या...

ercedes EQS 53Mercedes-Benz कंपनी भारतात आपली ercedes EQS 53 लक्झरी इलेक्ट्रिक कार 2.45 कोटी रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत विक्री करते. ही इलेक्ट्रिक कार सिंगल चार्जवर 500 किलोमीटरहून अधिक ड्राइव्ह रेंज देऊ शकते. दरम्यान, देशातील पहिले स्थानिकरित्या असेम्बल केलेले लक्झरी इलेक्ट्रिक वाहन आणि 14 वे 'मेड इन इंडिया' मर्सिडीज-बेंझ मॉडेल आहे. जर तुम्ही अॅडव्हॉन्स फीचर्ससह सुसज्ज असलेली लक्झरी इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर मर्सिडीज EQS 53 तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.

Porsche Taycan EVPorsche Taycan EV भारतीय बाजारपेठेत 2.31 कोटी रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत खरेदी केली जाऊ शकते. ही किंमत कारच्या टर्बो एस व्हेरिएंटसाठी आहे, जी सिंगल चार्जवर 450 किमी पेक्षा जास्त रेंज ऑफर करते. या कारला इलेक्ट्रिक मोटरसह 93.4kWh बॅटरी पॅक मिळतो, जो 751 hp पॉवर आणि 1050 Nm टॉर्क निर्माण करतो.

BMW i7BMW i7 लक्झरी सेडान ही देशातील तिसरी सर्वात महागडी इलेक्ट्रिक कार आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 1.95 कोटी रूपये आहे. कार सिंगल चार्जवर 635 किमीची WLTP प्रमाणित रेंज प्रदान करण्यास सक्षम आहे. तसेच, 536 hp पॉवर आणि 745 Nm टॉर्क निर्माण करणार्‍या ड्युअल मोटर्ससह 101.7 kWh बॅटरी पॅक मिळवते. जर तुम्हाला BMW आवडत असेल आणि तिची लक्झरी कार घ्यायची असेल, तर तुमच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.

टॅग्स :AutomobileवाहनElectric Carइलेक्ट्रिक कारcarकार