शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Renault Triber वर बंपर डिस्काउंट; ग्राहक 50,000 रुपयांपेक्षा जास्त करू शकतील बचत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 18:02 IST

Renault Triber : रेनॉल्ट ट्रायबरवर चांगला डिस्काउंट दिला जात आहे. यामध्ये ग्राहकांना 44,000 रुपयांचा लॉयल्टी बेनिफिट दिला जात आहे, तसेच तुम्हाला स्क्रॅपेज प्रोग्राम अंतर्गत 10,000 रुपयांचा एक्स्ट्रा बेनिफिट दिला जात आहे.

नवी दिल्ली : जर तुम्ही रेनॉल्ट ट्रायबर (Renault Triber) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक शानदार संधी आहे. खरंतर, ट्रायबर ही भारतातील सर्वात स्वस्त एमपीव्ही आहे आणि आता कंपनी यावर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट देत आहे. जर तुम्हाला या डिस्काउंचा लाभ घ्यायचा असेल तर आम्ही तुमच्यासाठी संपूर्ण माहिती घेऊन आलो आहोत.

रेनॉल्ट ट्रायबरवर चांगला डिस्काउंट दिला जात आहे. यामध्ये ग्राहकांना 44,000 रुपयांचा लॉयल्टी बेनिफिट दिला जात आहे, तसेच तुम्हाला स्क्रॅपेज प्रोग्राम अंतर्गत 10,000 रुपयांचा एक्स्ट्रा बेनिफिट दिला जात आहे. एकूणच 54,000 रुपयांचा डिस्काउंच मिळत आहे. दरम्यान, ग्राहक अटी व नियमांसह 5,999 रुपयांच्या EMI वर ही एमपीव्ही घरी घेऊ जाऊ शकतात. या एमपीव्हीची सुरूवातीची किंमत 5,91,800 (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे.

भारतात उपलब्ध असलेल्या ट्रायबरमध्ये 1.0-लिटर, 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 6250 rpm वर 72 PS पॉवर आणि 3500 rpm वर 96 Nm पीक टॉर्क जनरेट करते. इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. रेनॉल्ट ट्रायबरमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, ईबीडीसह एबीएस, रिअर पार्किंग सेन्सर्स, स्पीड अलर्ट आणि पेडेस्ट्रियन प्रोटेक्शन सारखे सेफ्टी फीचर्स स्टँडर्ड म्हणजेच सर्व व्हेरिएंटमध्ये आहे. टॉप व्हेरियंटमध्ये 2 आणखी एअरबॅग्ज म्हणजेच एकूण 4 एअरबॅग  दिल्या आहेत.

दरम्यान, ही एक अतिशय स्टायलिश एमपीव्ही आहे, जी  एसयूव्ही सारखी डिझाइन ऑफर करते. यामध्ये जागेची कमतरता नाही. इतकेच नाही तर ही एमपीव्ही सुरक्षिततेच्या बाबतीतही खूप पुढे आहे. जर तुम्हाला ही खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे. जर तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत या कारमधून प्रवास करत असाल तर लांबच्या प्रवासातही तुम्हाला मोठा आराम मिळू शकतो. 

टॅग्स :Renaultरेनॉल्टAutomobileवाहन