शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

MG ZS EV : दिवस ठरला! एमजीची पहिली इलेक्ट्रीक एसयुव्ही हेक्टर होणार लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 19:17 IST

ब्रिटीश कंपनी मॉरिस गॅरेज म्हणजेच एमजीने सहा महिन्यांपूर्वीच भारतीय बाजारपेठेत पाऊल ठेवले होते.

ठळक मुद्देएमजीने भारतातील पहिली इलेक्ट्रीक इंटरनेट एसयुव्ही डिसेंबरमध्ये दाखविली होती. MG ZS EV असे या कारचे नाव असून जानेवारीमध्ये या कारच्या किंमती जाहीर केल्या जाणार होत्या. ही कार ह्युंदाईच्या कोनाला टक्कर देणार आहे.

मुंबई : ब्रिटीश कंपनी मॉरिस गॅरेज म्हणजेच एमजीने सहा महिन्यांपूर्वीच भारतीय बाजारपेठेत पाऊल ठेवले होते. भारतातील पहिली इंटरनेट कार लाँच केल्याने वाहन क्षेत्रात खळबळ उडाली होती. मंदीचा काळ असतानाही एमजीच्या हेक्टर एसयुव्हीला मोठा प्रतिसाद मिळाला होता. आज कंपनीने इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँचिंगची तारीख जाहीर केली आहे. 

एमजीने भारतातील पहिली इलेक्ट्रीक इंटरनेट एसयुव्ही डिसेंबरमध्ये दाखविली होती. MG ZS EV असे या कारचे नाव असून जानेवारीमध्ये या कारच्या किंमती जाहीर केल्या जाणार होत्या. ही कार ह्युंदाईच्या कोनाला टक्कर देणार आहे. महत्वाचे म्हणजे या कारची एकदा चार्ज केल्याची रेंज 340 किमी असणार आहे. एमजीने या इलेक्ट्रीक कारचे बुकिंग सुरू केले असून 50 हजार रुपयांत ही कार बूक करता येणार आहे. ही एसयुव्ही 27 जानेवारीला भारतीय बाजारात लाँच केली जाणार आहे. एमजी मोटरची ही कार भारतातील दुसरी कार असणार आहे. 

MG ZS EV मध्ये इलेक्ट्रीक मोटर देण्यात आली आहे. ही मोटर 141 बीएचपी ताकद प्रदान करते. तसेच 353 एनएम टॉर्क तयार करते. याला 44.5 kWh बॅटरी ताकद देते. 

गाढवाने MG Hector ला ओढले, त्रस्त मालकाने फोटो काढले; पाहून कंपनीचा पाराच चढलाMG Hector SUV Review : हेक्टरवर तरुणाई एवढी का भाळली? 40 लाखांच्या एसयुव्हीची फिचर्स 15 लाखांत? वाचा 

MG ZS EV मध्ये 44.5 kWh ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी चार्ज करण्यासाठी 50 kW DC चार्जर देण्यात आला आहे. यामुळे ही कार 40 मिनिटांतच 80 टक्के चार्ज होते. तर 7.4 kW च्या चार्जरने बॅटरी पूर्ण चार्ज होण्यास 7 तास लागतात. ही इलेक्ट्रीक कार 8 सेकंदांमध्ये 0 ते 100 किमी प्रतीतास वेगाने धावते. यामध्ये वापरण्यात आलेली बॅटरी IP67 सर्टिफाइड आहे. यावर पाणी आणि धुळीचा परिणाम होत नाही. 

 

टॅग्स :MG Motersएमजी मोटर्सElectric Carइलेक्ट्रिक कार