शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

MG करणार छोटा पॅकेटमध्ये मोठा धमाका! लॉन्च करणार सर्वात स्वस्त मिनी इलेक्ट्रिक कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 15:14 IST

एमजी मोटर भारतात लवकरच आपली सर्वात छोटी इलेक्ट्रिक कार Air EV लॉन्च करण्याची दाट शक्यता आहे.

नवी दिल्ली-

एमजी मोटर भारतात लवकरच आपली सर्वात छोटी इलेक्ट्रिक कार Air EV लॉन्च करण्याची दाट शक्यता आहे. नुकतीच या कारची चाचणी केली जात असल्याचं पाहायला मिळालं होतं. भारतातील रस्त्यांवर ही कार पहिल्यांदाच दिसली असंही नाहीय. याआधी अनेक रिपोर्ट्समध्ये या कारची चाचणी केली जात असल्याचा दावा करण्यात आला होता. Air EV कार हे Wulling Air EV चं एक रिबॅज व्हर्जन आहे. हे ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये सादर केलं जाणार होतं. कंपनी कंपनीनं तेव्हा टाळलं होतं. आता येत्या काही महिन्यात ही कार लॉन्च होणार असल्याचं सांगितलं जात आहे. 

MG Air EV च्या स्पेसिफिकेशन्सबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण मीडिया रिपोर्टनुसार या कारमध्ये LEP-सेल बॅटरी पॅकचा वापर केला जाणार आहे. ज्याची क्षमता जवळपास 20 ते 25kWH इतकी असणार आहे. कार साइजमध्ये छोटी दिसत असली तरी तिची रेंज जवळपास सिंगल चार्जमध्ये २०० ते ३०० किमी इतकी असणार आहे. कंपनी Air EV ला सिटि इलेक्ट्रिक कार म्हणून सादर करणार आहे. 

असे असू शकतात फिचर्सकारच्या फ्रंटमध्ये एक LED लाइट बार दिला जाऊ शकतो. तसंच खाली मध्यभागी चार्जिंग पॉइंट देण्यात येणार आहे. Air EV मध्ये व्हर्टिकल स्टॅक्ड ड्युअर-बॅरल हेडलाइट युनिट दिलं जाऊ शकतं. ही कार अगदी Wulling Air EV सारखीच आहे. डॅशबोर्डमध्ये ट्विट डिस्प्ले देण्यात आला आहे. एसी वेंट स्लिमर देखील आहे आणि इन्फोटेन्मेंट युनिट देण्यात येणार आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार ४ सीटरच्या या ईव्हीला दोन बॅटरी पॅक पर्यायांमध्ये सादर केलं जाऊ शकतं. ज्यात 17.3kWh आणि 26.7kWh बॅटरीचा समावेश आहे. ज्यात अनुक्रमे २०० किमी आणि ३०० किमी रेंज दिला जाऊ शकते. 

किंमत किती?एमजी मोटर इंडिया या कारमध्ये काही खास बदल करण्याची शक्यता आहे. क्लायमेट कंट्रोल आणि बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम देण्यात येणार आहे. जेणेकरुन कार भीषण उष्णता आणि वातावरणातील बदल सहज सहन करू शकेल. या इलेक्ट्रिक कारची किंमत १० लाख रुपयांपेक्षा कमी असू शकते. अद्याप किमतीबाबत कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. यासाठी कारच्या लॉन्चिंगची वाट पाहावी लागेल. 

टॅग्स :MG Motersएमजी मोटर्स