शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

WagonR, Swift बघतच राहिल्या, या स्वस्त कारनं मारली बाजी; झाली सर्वाधिक विक्री...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 17:49 IST

मे महिन्यातही सर्वाधिक विकल्या गेलेल्या टॉप 10 कारमध्ये 7 कार एकट्या मारुती सुझुकीच्या होत्या. याशिवाय सर्वाधिक विकल्या गेलेल्या टॉप-3 कारही मारुती सुझुकीच्या आहेत.

भारतीय कार बाजारावर मारुती सुझुकीचा जबरदस्त दबदबा आहे. मारुती सुझुकीकडे अशा अनेक कार आहेत, ज्यांना लोकांची मोठी पसंतीस आहे. मारुती सुझुकी ही किफायती किंमतीच्या कारसाठी ओळखली जाते आणि भारतात सर्वसामान्य लोकांना परवडणाऱ्या कारसाठी प्रचंड स्कोप आहे. हे मारुती सुझुकीला चांगल्या प्रकारे माहीत असल्यानेच, आज ती देशातील सर्वात मोठी कार विक्रेती कंपनी आहे. मे महिन्यातही सर्वाधिक विकल्या गेलेल्या टॉप 10 कारमध्ये 7 कार एकट्या मारुती सुझुकीच्या होत्या. याशिवाय सर्वाधिक विकल्या गेलेल्या टॉप-3 कारही मारुती सुझुकीच्या आहेत.

मारुती सुझुकी बलेनो ही मे 2023 मध्ये सर्वाधिक विक्री झालेली कार ठरली आहे. या महिन्यात बलेनोच्या 18,700 युनिट्सची विक्री झाली आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे मारुती सुझुकी स्विफ्ट, स्विफ्टच्या 17,300 युनिट्सची विक्री झाली आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर आहे, मारुती सुझुकी वॅगनआर, हिच्या 16,300 युनिट्सची विक्री झाली आहे. महत्वाचे म्हणजे, मारुती सुझुकी स्विफ्ट आणि वॅगनआर या कारही अनेक वेळा सर्वाधिक विकल्या गेलेल्या कार ठरल्या आहेत.

मे 2023 मध्ये सर्वाधिक विकल्या गेलेल्या 10 कार - 1. मारुती बलेनो- 18,700 युनिट्सची विक्री2. मारुती स्विफ्ट- 17,300 युनिट्सची विक्री3. मारुती वॅगनआर - 16,300 युनिट्सची विक्री4. ह्युंदाई क्रेटा- 14,449 युनिट्सची विक्री5. टाटा नेक्सन- 14,423 युनिट्स बिकीं6. मारुती ब्रेझा- 13,398 युनिट्सची विक्री7. मारुती ईको- 12,800 युनिट्सची विक्री8. मारुती डिझायर- 11,300 युनिट्सची विक्री9. टाटा पंच- 11,100 युनिट्सची विक्री10. मारुती एर्टिगा- 10,500 युनिट्सची विक्री

सर्वाधिक विकल्या गेलेल्या मारुती बलेनोची प्राइस रेन्ज 6.61 लाख रुपयांपासून ते 9.88 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. यात 1.2-लिटर ड्युअलजेट पेट्रोल इंजिन (90 पीएस आणि 113 एनएम- पेट्रोलवर) येते. ही कार सीएनजीवर 77.49 पीएस आणि 98.5 एनएम टार्क जनरेट करते. या कारमध्ये 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 5-स्पीड एएमटीचे ऑप्शन मिळते. तसेच या कारमध्ये आयडल-स्टार्ट/स्टॉप टे​क्नॉलॉजीसह इतरही अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :MarutiमारुतीMaruti Suzukiमारुती सुझुकीAutomobileवाहन